भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना

KL-Rahul-Virat-Kohli

‘विराट कोहली असता तर…’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केएल राहुलचे शतक हुकण्याबाबत केले मोठे वक्तव्य

जानेवारी 27, 2024

IND vs ENG: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटी सामन्यात शतक झळकावू शकला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.....

Alakh-Pande-On-Virat-Kohli

हजारो कोटींच्या मालकाने मुलांना प्रेरीत करण्यासाठी दिले विराट कोहलीचे उदाहरण, पाहा व्हायरल व्हिडिओ

जानेवारी 27, 2024

सध्याच्या काळातील महान क्रिकेटपटूबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली याचे नाव आघाडीवर असेल. कोहली केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही चाहत्यांना खूप आवडतो. यामुळेच लाखो तरुण....

Shubman-Gill

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धही शुबमन गिलचा ‘फ्लॉप शो’, टीम इंडिया आणखी किती संधी देणार?

जानेवारी 26, 2024

India vs England 1st Test: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिल याला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र असे असतानाही भारतीय संघ....

Yuvraj-Singh

क्रिकेटनंतर आता युवराज सिंग व्यावसायिक खेळाडूंकडून विशेष प्रशिक्षण घेऊन ‘या’ खेळात नशीब आजमवणार

जानेवारी 26, 2024

जेव्हा आपण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलतो तेव्हा त्यात युवराज सिंग याचे नाव नक्कीच येते. या डावखुऱ्या क्रिकेटपटूने 2007 मध्ये भारताला टी20....

Virat-Kohli-

IND vs ENG: संघात रोहित-बुमराह असतानाही स्टेडियमवर फक्त कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडीओ

जानेवारी 25, 2024

IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची महत्त्वाची कसोटी मालिका सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव....

IND-vs-ENG-1st-Test

कहर झाला! रन काढले 6, दिले 5, IND-ENG कसोटीत घडली अजब घटना

जानेवारी 25, 2024

IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना हैद्राबाद इथे सुरु आहे. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिलाच सामना आहे. इंग्लंडने इथे नाणेफेक....

Avesh-Khan

IND vs ENG: टीम इंडियातून आवेश खानला का बाहेर काढण्यात आलं? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

जानेवारी 25, 2024

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आवेश खान....

India-vs-England-Test

IND vs ENG: अनिल कुंबळेने सांगितला भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल, केली धक्कादायक भविष्यवाणी 

जानेवारी 25, 2024

India vs England Test: भारतीय संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज अनिल कुंबळे याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत (IND vs ENG) मोठी....

Shoaib-Bashir

IND vs ENG: इंग्लंड संघाला मोठा धक्का, पाकिस्तानी वंशाचा बशीर मोठ्या कारणामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर

जानेवारी 24, 2024

IND Vs ENG: भारत विरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज....

Rajat-Patidar

मोठी अपडेटः पहिल्या 2 टेस्टसाठी विराटच्या जागी RCBच्या स्टार क्रिकेटरची टीम इंडियात निवड

जानेवारी 24, 2024

India vs England Test Series: बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी (IND vs ENG) भारतीय संघ आधीच जाहीर केला होता. मात्र, विराट....

Indian-Cricket-Test-Team

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का, अनुभवी खेळाडू खास कारणास्तव बाहेर

जानेवारी 22, 2024

IND vs ENG Test: इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला असून संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या दोन सामन्यांमधून....

Hardik-Pandya

हार्दिक पंड्या मैदानात परतण्यासाठी घेतोय मेहनत, फोटो शेअर करून दिले संकेत

जानेवारी 22, 2024

भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण आता पंड्या पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. तो योग आणि ध्यानही करत आहे. पंड्याने....

Virat Kohli

‘भारताकडे ‘विराटबॉल’ आहे…’, भारतीय दिग्गजाचा कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा इशारा

जानेवारी 21, 2024

India vs England Test Series: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंग्लंड संघाला इशारा दिला आहे....

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin

IND vs ENG: जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, पीटरसनने भारतीय फिरकीपटूचा सामना करण्यासाठी इंग्लंडला दिला मंत्र

जानेवारी 21, 2024

India vs England Test Series: भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याला सामोरे जाण्याचा मंत्र इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने इंग्लिश फलंदाजांना....

Rohit Sharma

IND vs ENG: माजी भारतीय खेळाडूचा रोहितला सल्ला, सांगितलं इंग्लंडविरुद्ध काय करायला हवं

जानेवारी 21, 2024

India vs England Test Series: हैदराबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 25 जानेवारीपासून या....

Next