भारत वि न्यूझीलंड वनडे मालिका

इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने हा ...