महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा
युवा जेमीमाचा ऑस्ट्रेलियात डंका, टी२०त धडाकेबाज खेळी करत ‘या’ विश्वविक्रमाला घातली गवसणी
भारतीय महीला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकमात्र दिवस रात्र कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला....






