महिला क्रिकेट
गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध आशिया कप फायनलमध्ये भारताची लढत, टी-20मध्ये असा आहे रेकॉर्ड
महिला टी-20 आशिया कप 2026च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. मागील आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाची परतफेड....
एशियन गेम्ससाठी भारतीय संघात मोठा बदल; स्टार खेळाडू बाहेर
दुखापतीमुळे जेमिमाह रॉड्रिग्जला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय महिला क्रिकेट संघातून वगळण्यात आले आहे. द हंड्रेड लीगमध्ये सदर्न ब्रेव्ह संघाकडून खेळल्यापासून ती खेळापासून दूर आहे.....
WOMEN’S ASIA CUP 2026: भारत-पाकिस्तान आमनेसामने; हेड-टू-हेडमध्ये कोणाचं पारडं जड?
जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये क्रिकेट सामना होतो, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. मात्र, अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या कामगिरीत काहीशी घसरण झाली आहे, त्यामुळे भूतकाळातील....
W, W, W, W, W, W, W… 5 धावा अन् 7 विकेट्स! अटापट्टूने आशिया कपमध्ये रचला इतिहास
श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू हिने अनेकदा आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला आहे. मात्र, 2 सप्टेंबर रोजी महिला आशिया चषक 2026 दरम्यान, तिने गोलंदाजीत....
47 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण! आता 51 व्या वर्षी घेतल्या एकाच डावात 5 विकेट्स, ‘या’ क्रिकेटरने रचला इतिहास
ज्या वयामध्ये खेळाडू आपल्या कारकिर्दीची दुसरी सुरूवात करतात म्हणजे प्रशिक्षक किंवा समालोचन करतात, त्या वयात एका खेळाडूने क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी वयाच्या 51....
‘भारत-पाक’ महिला महामुकाबल्याची तारीख ठरली! आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) गुरुवारी महिला आशिया चषक 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 5 सप्टेंबर रोजी....
सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली नव्हे, हरमनप्रीत कौर ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि भारत महिला संघांमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (१० जुलै) भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक....
स्मृती मानधनाने लॉर्ड्सवर रचला इतिहास; असा पराक्रम करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू
भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना सध्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कसोटी क्रिकेटच्या 149....
4 वर्षांत 8 वेळा तुटलं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न; आता महिला संघालाही ‘चोकर्स’चा शिक्का!
पुरुषांच्या संघाप्रमाणेच, आता दक्षिण South Africa आफ्रिकेच्या महिला Womens Cricket संघालाही ‘चोकर्स’ Chokers हे लेबल मिळाले आहे. आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करून आणि गट-फेरीतील....
पुरुषांनंतर आता महिला संघाचाही धमाका! आयर्लंडने विश्वचषकात घडवला मोठा उलटफेर
शुक्रवारी २६ जून रोजी, आयर्लंडच्या पुरुष संघाने भारताचा प्रथमच पराभव करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा उलटफेर घडवून आणला. त्या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 24 तासांतच, आयर्लंडच्या....
आज ठरणार भारताचं भविष्य! पुरुष संघाची प्रतिष्ठा, महिला संघाचं सेमीफायनलचं स्वप्न पणाला
आज (रविवार, 28 जून) क्रिकेटच्या रोमांचक सामन्यांचा दिवस आहे. यात भारतीय पुरुष आणि महिला संघांचे प्रत्येकी एक असे दोन महत्त्वाचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यांचे....
महिला टी20 विश्वचषकात मोठा ट्विस्ट! न्यूझीलंड बाहेर, इंग्लंडने वेस्ट इंडिजला दिलं सेमीफायनलचं तिकीट
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गतविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. यजमान इंग्लंडने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत....
भारतासाठी आज ‘करा किंवा मरा’ सामना; पराभव झाला तर वर्ल्ड कपचं स्वप्न भंगणार!
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशचा सामना करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडील पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीतील आशांना धक्का बसला आहे.....
स्मृती मानधनाचा मोठा विक्रम! हरमनप्रीत-मितालीला मागे टाकत टी20 विश्वचषकात रचला इतिहास
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी, सलामीवीर स्मृती मानधनाचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय होता. अलीकडील सामन्यांमध्ये तिला मोठी खेळी करण्यात अडचणी येत होत्या.....
अवघ्या 5 चेंडूंतच आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग! वाचा सविस्तर
बुधवारी (3 जून) आंतरराष्ट्रीय टी 20 महिला क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम झाला. आशियाई क्रिकेट परिषद महिला प्रीमियर कप 2026 मध्ये युनायटेड अरब अमिराती (युएई) विरुद्ध....



















