महिला क्रिकेट

IND vs PAK 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी ते महिला वर्ल्ड कपपर्यंत; संपूर्ण वर्षभराचा निकाल अहवाल

—
डिसेंबर 22, 2025

क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच खास मानला जातो. 2025 हे वर्ष या दृष्टीनेही संस्मरणीय होते, कारण दोन्ही देशांचे संघ वर्षभरात वरिष्ठ, ज्युनियर आणि....

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय; श्रीलंकेवर 8 विकेट्सने मात

—
डिसेंबर 21, 2025

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला फक्त 121 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने....

BCCI चा मोठा निर्णय: टी20 वर्ल्डकपपूर्वी भारताची श्रीलंकाविरुद्ध 5 सामन्यांची मालिका निश्चित!

—
नोव्हेंबर 28, 2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार होती, परंतु खेळाडूंना....

WPLच्या लिलावात पैसे पाण्यासारखे वाहणार; 73 खेळाडूंचं भवितव्य 41.10 कोटी रुपयांत ठरणार!

—
नोव्हेंबर 27, 2025

महिला प्रीमियर लीग WPL 2026 चा लिलाव आज (27 नोव्हेंबर) नवी दिल्ली येथे होणार आहे. या लिलावासाठी भारत आणि परदेशातील 277 महिला खेळाडूंनी नोंदणी केली....

भारतीय महिला क्रिकेटपटूंना किती मिळतं मानधन? पुरुषांपेक्षा कमी की जास्त?

—
नोव्हेंबर 11, 2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकताच संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला आहे. या ऐतिहासिक विजयाने महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आता या खेळाडूंवर....

WC विजेत्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस; महाराष्ट्र सरकारने दिले कोटींचे बक्षिस

—
नोव्हेंबर 7, 2025

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 7 नोव्हेंबर रोजी मुंबईत एका विशेष सत्कार समारंभात महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील तीन स्टार खेळाडू – स्मिथ मानधना,....

जगातील 5 सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंपैकी 3 भारतीय, जाणून घ्या कोण आहे सर्वात जास्त अमीर

—
नोव्हेंबर 5, 2025

महिला क्रिकेट केवळ खेळापुरतेच मर्यादित नाही, तर या क्षेत्रात आर्थिक यशही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जगातील 5 सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंपैकी तीन....

स्मृती, हरमनप्रीत की मिताली? टीम इंडियाची सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण?नेटवर्थ पाहून थक्क व्हाल!

—
नोव्हेंबर 4, 2025

भारताच्या महिला क्रिकेट संघाने 2025 चा विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या यशानंतर, खेळाडूंना बीसीसीआय आणि आयसीसीकडून महत्त्वपूर्ण आर्थिक बक्षिसे मिळाली आहेत. भारताच्या 47 वर्षांच्या....

भारताचा पुढचा सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध? पाहा टीम इंडियाचा संपूर्ण वेळापत्रक

—
नोव्हेंबर 4, 2025

महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. भारतीय महिला संघाने हा सामना 52....

वर्ल्ड कप जिंकूनही टीम इंडिया ICC रँकिंगमध्ये मागे! या संघांनी राखली आघाडी

—
नोव्हेंबर 3, 2025

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. 2 नोव्हेंबरच्या रात्री, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला मात देऊन महिला विश्वचषक जिंकला. भारतीय महिला क्रिकेट....

“दररोज रडत होते, पण भारतासाठी….”, जेमिमाचा डोळ्यात पाणी आणणारा खुलासा

—
ऑक्टोबर 31, 2025

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना टीम....

World Cup Final: भारताचा अंतिम सामना केव्हा आणि कोणाशी? मिळणार नवा विश्वविजेता!

—
ऑक्टोबर 31, 2025

Women’s World cup Final 2025 महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने सर्वाधिक धावांचा पाठलाग पूर्ण करून स्थान निश्चित केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने....

स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला मोठा इतिहास, असं करणारी ठरली फक्त दुसरी भारतीय महिला खेळाडू

—
ऑक्टोबर 30, 2025

भारतीय महिला संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ 338 धावा करून बाद झाला. या....

एका विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम! ऑस्ट्रेलियाने मोडला इंग्लंडचा 32 वर्षांचा वर्ल्ड रेकाॅर्ड

—
ऑक्टोबर 30, 2025

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फोबी लिचफिल्डने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले. महिला विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी हा एक विश्वविक्रम....

INDW vs AUSW: सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना! नाॅकआऊट सामन्यात कसा आहे टीम इंडियाचा रेकाॅर्ड?

—
ऑक्टोबर 30, 2025

India W vs Australia W Semi-Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक 2025 चा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला....

Previous Next