महिला प्रीमियर लीग 2024
आरसीबीच्या विजयानंतर आलेल्या व्हिडिओ कॉलवर विराट कोहली काय बोलला? स्मृती मानधनाने केला खुलासा
WPLच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. तसेच बंगळुरूने विजेतेपदाच्या सामन्यात मेग....
ट्रॉफी जिंकल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत दिसली स्मृती मानधना? व्हायरल फोटोमधील ‘हा’ व्यक्ती कोण?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं महिला प्रीमियर लीग 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं....
चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रविवारी (17 मार्च) रात्री WPL 2024 चं विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायजीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला नाही,....
विजेतेपदानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस, अन् दिल्ली कॅपिटल्सला मिळाले पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही जास्त पैसे
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्लीचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पैशांचा पाऊस पडला आहे.....
WPLच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सच्या स्वप्नांचा भंग, कर्णधार मेग लेनिंगने सांगतिलं सामना नेमका कुठे फिरला
महिला प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स संघावर सहज विजय मिळवला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा अंतिम सामन्यात सलग दुसरा पराभव आहे.....
आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये चाहत्यांचे जोरदार सेलिब्रेशन अन् रस्ते जाम, पाहा व्हिडिओ
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने जिंकली आहे. तसेच रविवारी (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात बेंगलोरने दिल्ली....
श्रेयंका पाटीलचा नादचं खुळा, जिंकली पर्पल कॅप, अन् फायनलमध्ये सर्वाधिक विकेट
महिला प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेटने पराभव केला आहे. तसेच महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना हा दिल्लीतील अरुण जेटली....
आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृतीने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली…
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह जेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच गेल्या हंगामात....
आरसीबी चॅम्पियन बनल्यानंतर विराटने मैदानातच केला स्मृतीला व्हिडीओ कॉल, पाहा व्हिडिओ
महिला प्रीमियर लीगमधील दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच वुमन्स संघाने आरसीबीचा तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तर वावगं....
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम
महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या चॅम्पियनचा निर्णय आज (17 मार्च) होणार आहे. WPL च्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स....
मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शुक्रवारी (15 मार्च) गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्रथमच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगळुरूनं मुंबईवर 5....
WPL 2024 : मुंबई इंडियन्स की आरसीबी! थेट फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, वाचा सविस्तर
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने बुधवारी येथे झालेल्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत गुजरात जायंट्स संघावर सात विकेट व ४१ चेंडू....
दिल्ली कॅपिटल्सची WPL 2024 च्या अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव
महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2024) या दुसऱ्या सीजनमध्ये दररोज रोमांचक सामने होत आहेत. आज या सीजनमधील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात....
हरमनप्रीतच्या धडाकेबाज खेळीनंतर रेफरी लागले बॅट चेक करायला! जाणून घ्या मैदानावर काय घडलं
महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये 9 मार्चला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ७ गडी राखून....
एलिस पेरीचा काच फोट षटकार! टाटा कारचे नुकसान झाल्यानंतर ‘अशी’ होती प्रतिक्रिया
महिला प्रीमियर लीग 2024च्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला. कर्णधार स्मृती मंधाना....

















