मायकल क्लार्क
IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन याच्यांवरती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क प्रभावित झाला आहे. कारण, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या ...
ब्रायन लाराच्या 400 धावांचा विक्रम मोडणार! मायकल क्लार्कने सांगितले ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे नाव
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार माकयल क्लार्क याने मोठा दावा केला आहे. क्लार्कच्या मते स्टीव स्मिथ याने डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर म्हणून खेळले पाहिजे. ...
अर्रर्र…अशी वेळ कुठल्याच फलंदाजावर येऊ नये! वॉर्नर बनला ब्रॉडचा रेग्युलर कस्टमर
गुरुवारपासून (दि. 06 जुलै) लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा ...
‘डब्ल्यूटीसी फायनल गमावली म्हणून…’, माजी कर्णधाराकडून रोहित शर्माची पाठराखण
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या अंतराने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. ...
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल सातत्याने फ्लॉप होत आहे. तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेत संघाचा भाग ...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्यांदा भारतीय फलंदाज अपयशी, चारही वेळी डावखुऱ्या फिरकीपटूंनी मारली बाजी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. 1 मार्च (बुधवार) रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित ...
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे बुधवारपासून (दि. 1 मार्च) खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची दाणादाण उडवली आहे. ...
‘भारताकडून काहीतरी शिका…’, माजी कर्णधाराच्या मते ऑस्ट्रेलियाने केल्या ‘या’ पाच चुका
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या काही चुका निदर्शनास आणल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी ...
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 12 खेळाडूंनी केलीय ‘ही’ कामगिरी, धोनी वगळता यादीत 7 भारतीयांचा समावेश
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात ...
हे काय बोलून गेला मायकल क्लार्क! ‘बॉल टॅम्परिंगमध्ये सामील असलेल्या वॉर्रनला…’
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना चेडूशी छेडछाड प्रकरणात दोशी आढळला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ...
“‘म्हणून वॉर्नरने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनू नये”; दिग्गजाने दिले कारण
सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात काही नेतृत्व बदल झाले आहेत. मागील वर्षी पॅट कमिन्स याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व दिले गेलेले. तर, काही महिन्यांपूर्वी ऍरॉन फिंचने ...
‘आयपीएलला बॅगा भरून पळाला असता’; मोईन अलीला क्लार्कने झापले
टी20 विश्वचषकाची रणधुमाळी संपल्यानंतर आता पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (17 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान वनडे मालिकेला सुरुवात झाली. ...
आयपीएलच्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष; सायमंड्स म्हणाला होता, ‘तो माझ्यावर जळायचा’
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्सने त्याचा जुना सहकारी मायकल क्लार्कसोबच्या बिघडलेल्या संबंधांविषयी काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला होता. हे दोघे एके काळी चांगले मित्र ...
गॅबा कसोटीत ८९ धावांची खेळी करणाऱ्या रुटची पाँटिंगशी बरोबरी, आता नजर क्लार्कच्या विक्रमावर
ब्रिस्बेन। द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऍशेस २०२१-२२ मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून ५ ...