मायकल वॉन
ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी ऑस्ट्रेलियन संघात एकजुटीचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. ...
उचलली जीभ, लावली टाळ्याला!; म्हणे, “पाकिस्तान भारताला कसोटी मालिकेत पराभूत करू शकतो”
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यानं भारतीय संघाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका टर्निंग विकेटवर खेळली गेली, तर ...
IND vs ENG : भारताला आता ‘या’ दिग्गजाची कमी जाणवणार नाही! जयस्वालविषयी माजी कर्णधाराचे मोठे विधान
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालने धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. तसेच यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे. ...
IND vs ENG । भारत चार फिरकी गोलंदाजांना खेळवणार? माजी दिग्गजाचा संघाला अप्रत्यक्ष सल्ला
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार आहे. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोन फलंदांनी दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार ...
विराटच्या कमबॅकपर्यंत उशीर होईल! विशाखापट्टणम कसोटीआधी माजी दिग्गज असं का म्हणाला?
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या वैयक्तिक कारणास्तव संघातून बाहेर आहे. भारत आमि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. ...
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची रणनीती ठरली; मॅक्युलम म्हणतोय, ‘घाबरत नाही…’
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला. यजमान भारतासाठी ...
रोहित की विराट? माजी इंग्लिश दिग्गजाचा किंगला पाठिंबा; म्हणाला, ‘पहिल्या कसोटीत…’
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अनेकांनी ...
टीम इंडिया क्रिकेट जगतात नवीन चोकर्स आहे का? पाहा माजी क्रिकेटपटूने काय उत्तर दिले
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. सेंच्युरियन कसोटी गमावून भारतीय संघाचे प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न ...
आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर मायकेल वॉनने घेतला भारतीय संघाचा समाचार; म्हणाला, ‘त्यांना एकदिवसीय विश्वचषकही…’
सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...
सोशल मीडिया वादानंतर मैदानावर आमने-सामने आले पाकिस्तान अन् इंग्लंडचे दिग्गज, फोटो व्हायरल
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान विराट कोहली याच्याविषयी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. सोशल ...
पाकिस्तानी खेळाडूने विराटला ‘स्वार्थी’ म्हणताच खवळला इंग्लंडचा दिग्गज; म्हणाला, ‘भारताने 8 संघांना…’
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर विक्रम रचला. त्याने वनडे कारकीर्दीतील 49वे शतक झळकावले. यामुळे त्याने महान ...
पाकिस्तानच्या पराभवाला रोहितच जबाबदार, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान; म्हणाला, ‘DJ वाजवला…’
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. विश्वचषक 2023 स्पर्धेतील या एकतर्फी महामुकाबल्यात भारताने सहजरीत्या 7 विकेट्सने विजय ...
‘इंग्लंड संघ सेमीफायनलमध्ये…’, लाजीरवाण्या पराभवानंतर माजी कर्णधाराची धक्कादायक भविष्यवाणी
क्रिकेट सामन्यात संघ पराभूत झाल्यानंतर आजी-माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे. मात्र, जेव्हा गतविजेता संघ पराभूत होतो, तेव्हा त्याच्या पराभवानंतर आलेल्या दिग्गज खेळाडूंच्या ...
विश्वचषकाच्या 10 दिवसांपूर्वी इंग्लंडमधून मोठी भविष्यवाणी; दिग्गज म्हणाला, ‘भारताला जो संघ हरवेल, तो…’
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले आहेत. अशात विश्वचषकाबद्दल थेट इंग्लंडहून हैराण करणारी भविष्यवाणी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार ...
“तो सर्वात निस्वार्थी क्रिकेटपटू”, स्टोक्सच्या पुनरागमनावरून भिडले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स आगामी वनडे विश्वचषक खेळणार आहे. मागच्या वर्षी स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्याने ही निवृत्ती ...