मिचेल सॅंटनर पाच बळी
सॅंटनरने हैद्राबादमध्ये घातला धूमाकूळ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला किवी फिरकीपटू
न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स यांच्यात सोमवारी (9 ऑक्टोबर) विश्वचषकाचा सहावा सामना खेळला गेला. न्यूझीलंडने हा सामना 99 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. नेदरलँड्सला विजयासाठी 323 धावांचे....






