मिराबाई चानूने शेअर केले पिझ्झा खातानाचे फोटो
डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद
टोकियो ऑलिंपिक्समध्ये शनिवारी (२४ जुलै) भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची कामगिरी वेटलिफ्टर मिराबाई चानूने केली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावत रौप्य....






