मिल्खा सिंग यांना भारतीय संघाची श्रद्धांजली
WTC फायनलमध्ये ‘अशाप्रकारे’ भारतीय संघाने वाहिली मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला शनिवारपासून (१९ जून) सुरुवात झाली. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर १८ जूनपासून हा....






