मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

तिलक वर्माच्या ‘रिटायर्ड आउट’ निर्णयावर वाद; हार्दिक पांड्याचं समर्थन?

एप्रिल 5, 2025

शुक्रवारी लखनई सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल,....

निकोलस पूरननं धो-धो धुतलं! मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी मोठं लक्ष्य

मे 17, 2024

आयपीएल 2024 च्या 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. नाणेफक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं....

बुमराहच्या जागी अर्जुन तेंडुलकरला स्थान! वानखेडे स्टेडियमवर टॉस जिंकून मुंबईची गोलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11

मे 17, 2024

आयपीएल 2024 च्या 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा....

Krunal Pandya Quinton de Kock

एलिमिनेटरमध्ये डी कॉकला बाहेर बसवण्यामागं होतं ‘हे’ मोठं कारण! वाचा कृणाल पंड्या काय म्हणाला

मे 25, 2023

लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याला एलिमिनेटर सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्स आणि लकनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना बुधवारी....

Navin Ul Haq

विराटच्या नावाने चिडवणाऱ्यांना नवीन उल हकने केले शांत; म्हणाला, ‘गौतम गंभीर दिग्गजच…’

मे 25, 2023

मुंबई इंडियन्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ 81 धावांनी पराभूत झाला. लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यावर्षीच्या आयपीएलमध्ये चर्चेत राहिला. बुधवारी (25 मे)....

Akash Madhwal

इंजीनियर ते क्रिकेटर… असा आहे मुंबईचा तारणहार आकाश मढवालचा क्रिकेट प्रवास

मे 25, 2023

मुंबई इंडियन्ससाठी आकाश मधवाल बुधवारी हुकमी एक्का ठरला. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे प्रमुख गोलंदाज संघातून बाहेर असताना आकाशच्या रुपात मुंबईला नवा मॅच विनर....

Akash Madhwal

बदोनीचा त्रिफळा, तर पूरन गोल्डन डक; मधवालच्या ‘या’ षटकात फिरले लखनऊचे ग्रह

मे 25, 2023

मुंबई इंडियन्ससाठी आकाश मथवाल यावर्षी हुकमी एक्का ठरला आहे. माथवल पुन्हा एकदा संघासाठी महत्वपूर्ण विकेट्स घेऊ शकला. इंडियन प्रीमियर लीग 2023चा एलिमिनेटर सामना बुधवारी (24....

Akash Madhwal

आकाश मधवालचा चमत्कार! 5 विकेट्स काढत मुंबईला मिळवून दिलं Qualifier 2 चं तिकीट, लखनऊ IPLमधून बाहेर

मे 24, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघ जिंकला. लखनऊ सुपर जायंट्स आपल्या दुसऱ्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या....

Rohit Sharma

मुंबई अडचणीत असताना पंचांनी दिला वादग्रस्त निर्णय! ऑस्ट्रेलियन फलंदाजही नाखुश

मे 24, 2023

बुधवारी (24 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून....

Sanjiv Goenka

मुंबईला हरवण्यासाठी लखनऊच्या मालकाचं देवाकडे साकडं! व्हिडिओ तुफान व्हायरल

मे 17, 2023

आयपीएल 2023मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संग प्लेऑफपासून एवघ्या एका पावलाच्या अंतरावर आहे. मंगळवारी (16 मे) लखनऊने मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत तिसरा....

Mohsin Khan

मोहसिन खानच्या जोरावर लखनऊने मुंबईला चारली पराभवाची धूळ, प्ले-ऑफचे तिकीट अजूनही दूर

मे 16, 2023

मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला शेवटच्या षटकात 11 धावा....

Rohit Sharma

रोहितचा ट्रेडमार्क! तुम्हीही पाहा चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा पूल शॉट

मे 16, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडत आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही रोहित शर्मा निराशाजनक खेळी करताना दिसला आहे.....

Krunal-Kisses-Pollard

भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video

एप्रिल 25, 2022

आयपीएल २०२२मधील ३७व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान मुंबईकडून कायरन पोलार्ड याला विशेष खेळी करता आली नाही. कृणाल पंड्याने....

KL-Rahul-Umpire-Undkat-Injury

हुश्श वाचले! केएल राहुलच्या तेज तर्रार शॉटने फोडलं असतं मुंबईच्या गोलंदाज अन् पंचाचं डोकं- Video

एप्रिल 25, 2022

आयपीएलच्या चालू हंगामात नव्याने सहभागी झालेला संघ लखनऊ सुपरजायंट्स एखाद्या अनुभवी संघाप्रमाणे प्रदर्शन करत आहे. रविवारी (२४ एप्रिल) लखनऊने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी धूळ चारली.....

Rohit-Sharma-Catch-Video

बुलेटच्या वेगाने आला चेंडू, तरीही १५ यार्डच्या आत रोहितचा खतरनाक कॅच; पाहून फलंदाजही अचंबित

एप्रिल 25, 2022

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात त्याच्या फलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. रविवारी (२४ एप्रिल) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर देखील रोहितने एक अप्रतिम झेल पकडून....

Next