मुंबई क्रिकेट संघ

रोहित शर्माचा जोडीदार यशस्वी जयस्वाल विजय हजारे ट्रॉफीत कधी करणार एन्ट्री? या दिवशी खेळण्याची शक्यता

डिसेंबर 26, 2025

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्धच्या मुंबईच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला गंभीर गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे, तो....

Vijay Hazare Trophy: मुंबई संघ जाहीर! रोहित शर्माची एंट्री; नव्या कर्णधारावर मोठी जबाबदारी

डिसेंबर 20, 2025

भारतीय सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या त्याचे लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर आहे. तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात....

SMAT: आयुष म्हात्रेची धडाकेबाज शतकी खेळी; सूर्या-दुबेचीही तुफनी फटाकेबाजी! मुंंबईचा एकतर्फी विजय

नोव्हेंबर 28, 2025

भारतीय क्रिकेट संघ सध्या मैदानापासून दूर असला तरी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार खेळाडू कामगिरी करत आहेत. या टी-20 स्पर्धेत खेळून खेळाडू आपला दावा मांडत....

रणजी ट्रॉफी 2025-26: मुंबईला मोठा धक्का, आशिया कप विजेता खेळाडू बाहेर

ऑक्टोबर 15, 2025

यंदाचा रणजी ट्राॅफी हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा हंगामातील पहिला सामना जम्मू आणि काश्मीरविरुद्ध होणार....

बुची बाबू स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी आयुष म्हात्रेची निवड, स्क्वाडमध्ये सरफराजसह या खेळाडूंना संधी

ऑगस्ट 13, 2025

बुची बाबू स्पर्धेसाठी युवा आयुष महात्रेला मुंबई संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. सुवेद पारकरला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. मुंबई संघात एकूण 17 खेळाडूंना संधी मिळाली....

मोठी बातमी! यशस्वीने सोडली मुंबई, आता ‘या’ शहरात होणार स्थायिक!

एप्रिल 2, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वी जयस्वालने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचा निरोप घेतला असून, तो आता गोव्याकडून....

Ranji Trophy; अंशुल कंबोजचा कहर! मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी

फेब्रुवारी 8, 2025

Mumbai vs Haryana Ranji Trophy Quarterfinal: रणजी ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या क्वार्टरफायनल सामन्यात हरियाणाने गतविजेत्या मुंबईला गुडघे टेकण्यास भाग पाडले. हा नॉकआउट सामना आजपासून 8....

सूर्यकुमार यादवला पुनरागमनाची संधी, रणजी ट्रॉफीत सूर्या चमकणार का?

फेब्रुवारी 8, 2025

सूर्यकुमार यादव भारताच्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तसेच, तो आता टी20 स्वरूपातही खराब फाॅर्ममधून जात....

ऋतू-रहाणेचा झंझावात! SMAT मध्ये महाराष्ट्र-मुंबईची विजयी सुरुवात

ऑक्टोबर 16, 2023

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सोमवारी (16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई संघाने दणदणीत....

ब्रेकिंग : भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पहिला चौकार लगावणारा सलामीवीर काळाच्या पडद्याआड, 2011 विश्वचषकासोबत खास नाते

एप्रिल 6, 2023

भारतीय क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचे बुधवारी (5 एप्रिल) दुःखद....

Suryakumar-Yadav

‘सूर्यामध्ये मला कपिल देव दिसतात’, माजी प्रशिक्षकाने केली दिलखुलास स्तुती

फेब्रुवारी 7, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपली वेगळी छाप पाडलेली दिसून येते. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी20....

विक्रमी 379 धावांची खेळी करूनही समाधानी नाही पृथ्वी, म्हणाला, “संधी होती…”

जानेवारी 11, 2023

रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले....

रणजी ट्रॉफी: मुंबई-गुजरातचे दणदणीत विजय; लिलावाआधी युवा खेळाडूंनी दाखवली चमक

डिसेंबर 22, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी 2022-2023 भारतातील विविध शहरांमध्ये खेळली जात आहे. गुरुवारी (22 डिसेंबर) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा तिसरा दिवस संपन्न झाला.....

विजय हजारे ट्रॉफी 2022: मुंबईचा धक्कादायक पराभव; असे खेळले जाणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने

नोव्हेंबर 27, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी आपल्या अखेरीस येत आहे.‌ शनिवारी (26 नोव्हेंबर) स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. या तीनही....

RUTURAJ-GAIKWAD MAHARASHTRA

ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची विजय हजारे ट्रॉफीत दमदार सलामी; मुंबईसाठी रहाणे चमकला

नोव्हेंबर 12, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीला शनिवारी (12 नोव्हेंबर) भारतातील विविध शहरांमध्ये सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राने रेल्वेचा 7 गडी....

Next