मुनाफ पटेल गोलंदाजी प्रशिक्षक
भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!
2025च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi....






