मेरी कोम

Mary Kom: 20 वर्षांचा संसार संपुष्टात? मेरी कोम दुसऱ्याच्या प्रेमात, पतीला देणार घटस्फोट!

एप्रिल 10, 2025

Mary Kom’s divorce: भारताची महान बॉक्सर मेरी कोमचे वैयक्तिक जीवन अडचणींना तोंड देत आहे. आता अशी एक बातमी समोर आली आहे जी तुम्हाला धक्का देईल.....

जेव्हा विनेशप्रमाणेच अडकली होती मेरी कोम, अवघ्या 4 तासांत कमी केलं होतं 2 किलो वजन!

ऑगस्ट 7, 2024

29 वर्षांची विनेश. रात्रभर जागी राहिली. सायकलिंग, जॉगिंग केलं. दोरीवर उड्या मारल्या. काहीही न खाता-पिता ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. सकाळ झाली तेव्हा....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘हा’ 41 वर्षीय खेळाडू असेल भारताचा ध्वजवाहक, मेरी कोमकडेही मोठी जबाबदारी

मार्च 22, 2024

या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतासाठी एक मोठी बातमी आहे. 41 वर्षीय टेबल टेनिसपटू आणि कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन शरथ कमल यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा....

नीरज चोप्रा ते महिला हॉकी! एक नजर भारताच्या 2022 मधील प्रभावशाली कामगिरीवर

डिसेंबर 31, 2022

भारताच्या हॉकी, बॅडमिंटन खेळाडूंनी 2022 वर्षात यशाची नवनवी शिखरे गाठली. भारतासाठी 2021 वर्ष टोकियो ऑलिंपिकमुळे तर यशस्वी ठरलेच, पण 2022 वर्षही तेवढेच खास राहिले. यामध्ये....

मोठ्या मनाची मेरी! ‘त्या’ चाहतीला ऑलिम्पिकवेळी दिलेला शब्द पाळला

ऑगस्ट 24, 2021

तब्बल सहा वेळा महिला बॉक्सिंगचे विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची वरिष्ठ बॉक्सर मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्यानंतर कमालीची निराशा झाली होती. सर्व भारतीयांना तिच्याकडून पदकाची अपेक्षा....

बॉक्सिंगमधून वाईट बातमी! कोलंबियाच्या इंग्रीटपुढे मेरी कोमला पत्करावा लागला पराभव; असू शकते शेवटची ऑलिंपिक

जुलै 29, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील सातव्या दिवसाची (२९ जुलै) सुरुवात भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने, बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारने, हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने आणि....

सुपरमॉम मेरी कोमचा टोकियो ऑलिंपिकमध्ये जलवा; पहिल्याच सामन्यात १५ वर्षांनी लहान असलेल्या गार्सियाला चारली धूळ

जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपक २०२० चा तिसरा दिवस (२५ जुलै) भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. भारताची सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमने ५१ किलो वजनी गटातील....

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोम अन् पीव्ही सिंधू यासारखे स्टार खेळाडू उतरणार मैदानावर; पाहा २५ जुलैचं पूर्ण वेळापत्रक

जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील दुसरा म्हणजेच शनिवार (२४ जुलै) हा भारतासाठी काही खास ठरला नाही. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. मात्र, भारताच्या पदकाचे खाते....

Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व

जुलै 23, 2021

जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे सावट असल्या कारणाने....

भारताच्या केवळ २० खेळाडूंना मिळाली ऑलिम्पिक उद्घाटनात सहभागी होण्याची परवानगी, हे असतील ध्वजवाहक

जुलै 22, 2021

जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजणार आहे. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरू होईल. कोरोनाचे सावट असल्या....

उद्या पार पाडणार टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ; कमीत कमी भारतीय खेळाडू होणार सहभागी

जुलै 22, 2021

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी (23 जुलै) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग कमीतकमी ठेवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संघातील केवळ सहा अधिकाऱ्यांना....

‘विराट’ मनाचा माणूस! कोरोनामुळे जिवलगांना गमावलेल्या कुटुंबाना करणार मदत, मिळवला नव्या संघाशी हात

जुलै 5, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची....

‘मला अगदी तिच्यासारखं पालक व्हायचं आहे,’ वाचा विराटने कुणाचे घेतले नाव

ऑक्टोबर 16, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार आहे. वडील आणि खेळाडू या दोन्ही जबाबदाऱ्या संतुलितपणे पार पाडण्यासाठी सहा वेळा....

कोरोनामुळे घरात बसलाय, हे स्पोर्ट्सवरील ५ सिनेमे नक्की पहा

एप्रिल 5, 2020

कोराना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सर्वच जण घरात आहेत. क्रीडाजगत एकप्रकारे ठप्प झाले....

संपूर्ण यादी: मेरी कोम, झहीर खान, पीव्ही सिंधूसह या ८ खेळाडूंचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

जानेवारी 26, 2020

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळांतील 8 खेळाडूंना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये क्रिकेटपटू झहीर खान, स्टार महिला बॉक्सर मेरी....

Next