मोहम्मद आमिर

Mohammad Amir

24 तासांत आणखी एका पाकिस्तानी दिग्गजाची निवृत्ती, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

डिसेंबर 14, 2024

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आमिरनं त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशाप्रकारे गेल्या 24 तासांत....

पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा ऑलटाइम रेकॉर्ड

सप्टेंबर 13, 2024

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या आमिर कॅरेबियन प्रीमियर लीग....

मोहम्मद आमिरनं 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं शाहीन आफ्रिदीचं भविष्य! खराब कामगिरीनंतर जुना व्हिडिओ व्हायरल

ऑगस्ट 31, 2024

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात शाहीनची कामगिरी खराब राहिली....

या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण

जून 16, 2024

टी20 विश्वचषक 2024 आता साखळी सामन्यांच्या अंतिम टप्यात आहे. भारत, अफगाणिस्तान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सुपर-8 मध्ये पोहोचले आहेत. आणखी दोन....

‘रोहित ब्रिगेड’ला पाकिस्तानच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, भारताविरुद्ध आहे उत्कृष्ट रेकॉर्ड

जून 2, 2024

टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील....

Pakistan-Team

पाकिस्तान कधी करणार टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा?

मे 23, 2024

टी20 विश्वचषक 2024 येत्या 2 जूनपासून सुरु होणार आहे. यावर्षीचा टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशात खेळाला जाणार आहे. आयसीसीच्या या टी20....

Mohammad Amir

मोहम्मद आमिरला मिळाला नाही व्हिसा, टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ अडचणीत!

मे 6, 2024

2024 टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ टी-20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. प्रथम आयर्लंडचा दौरा आहे, जो रविवार, 10 मे पासून सुरू होईल. पाकिस्तान....

Mohammad Amir

फिक्सिंगमध्ये दोषी मोहम्मद आमिर टी20 विश्वचषक खेळणार? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे

मार्च 25, 2024

स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी राहिलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानं तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली निवृत्ती मागे घेतली आहे. त्यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली.....

Video : सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हणताच मोहम्मद आमिर भडकला, चाहत्याशी ‘तू-तू-मैं’

मार्च 12, 2024

पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी (10 मार्च) क्वेटा ग्लॅडिएटर्सनं लाहोर कलंदरचा पराभव केला. या विजयानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दरम्यान, क्वेटा ग्लॅडिएटर्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद....

Mohammad-Amir

कहर! मोहम्मद आमिरचे उच्च कोटीचे प्रदर्शन, फक्त 1 ओव्हरमध्ये ‘एवढ्या’ फलंदाजांना धाडलं तंबूत

डिसेंबर 7, 2023

Mohammad Amir T10 League 2023: टी10 लीग 2023 स्पर्धेतील 23वा सामना बुधवारी (दि. 6 डिसेंबर) चेन्नई ब्रेव्हज विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघात अबू धाबी येथे पार....

Abhimanyu-Mithun

Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!

डिसेंबर 3, 2023

क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात प्रत्येक दिवशी, प्रत्येक मालिका-सामन्यात काही ना काही नवीन घडतंच घडतं. सध्या ज्या वेगाने जगभरात क्रिकेट खेळ खेळला जात आहे,....

Mohammad Amir

आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…’

नोव्हेंबर 29, 2023

पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याच्या पाकिस्तान संघाकडून पुन्हा खेळण्याच्या निर्णयावर संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद हाफीज यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हाफिजच्या म्हणण्यानुसार,....

Babar Azam

मोहम्मद आमिरने बाबर आझमवर साधला निशाणा; म्हणाला, ‘त्यानेच हा संघ…’

नोव्हेंबर 13, 2023

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने विश्वचषक 2023 स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे. मोहम्मद आमिरने बाबर आझमवर प्रश्न....

पाकिस्तानी दिग्गजाची आपल्याच संघावर जहरी टीका, म्हणाला, “थर्ड क्लास संघ…”

ऑक्टोबर 14, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित....

Mohammad Amir

पाकिस्तान संघात पुनरागमन करू शकतो मोहम्मद आमिर! मुख्य निवडकर्त्यांनीच सांगितले…

सप्टेंबर 23, 2023

पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडला होता. आमिरने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आगामी वनडे विश्वचषकाच्या....

Next