मोहम्मद कैफ

‘दोन वर्षांपूर्वी कुलदीप कसोटीतील भारताचा पहिला पसंतीचा फिरकीपटू होता’, दिग्गजाचा संघ व्यवस्थापनावर निशाणा

—
फेब्रुवारी 5, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची आजपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.....

गांगुलीच्या नेतृत्वात पुढे आले ‘हे’ तीन भारतीय खेळाडू, पण धोनीने पाठिंबा न दिल्याने घ्यावी लागली निवृत्ती

—
जानेवारी 23, 2021

आक्रमक शैली आणि तरुण खेळाडूंना पुढे आणण्याच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे नेहमी पुढे असायचे. ज्यावेळी सौरव गांगुली हे भारतीय संघाचे कर्णधार होते....

“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर

—
जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. मात्र भारतीय संघाने पहिल्या डावात खराब कामगिरी केली होती. त्यामुळे बर्‍याच दिग्गजांनी चेतेश्वर पुजाराच्या....

‘केएल राहुलला संघाबाहेर पाहून दुःख होते’, भारताच्या माजी फलंदाजाची प्रतिक्रिया

—
डिसेंबर 25, 2020

मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची आज घोषणा करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्याच्या संघात चार बदल भारतीय संघाने....

“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”

—
डिसेंबर 23, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बुधवारी(२३ डिसेंबर) १६ वर्षे पूर्ण झाली. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट

—
डिसेंबर 22, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला शनिवारी (१९ डिसेंबर) मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दिवस-रात्र झालेल्या या कसोटी सामन्यात भारतीय....

जुने जाऊ द्या मरणालागूनी! लाजिरवाण्या पराभवातून सावरण्यासाठी भारतीय संघाला माजी दिग्गजाने दिला ‘हा’ सल्ला

—
डिसेंबर 21, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेऊनही दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज अवघ्या ३६ धावांवर....

मोहम्मद कैफचे पृथ्वी शॉच्या फलंदाजीला समर्थन; ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी दिला होता ‘हा’ सल्ला

—
डिसेंबर 21, 2020

भारतीय क्रिकेट संघाला ऍडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सपशेल....

कसोटीत ५ शतके ठोकणारा ‘तो’ खेळणार दुसरा कसोटी सामना?, मोहम्मद कैफचा जबरदस्त तोडगा

—
डिसेंबर 20, 2020

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशी पुरती दैना....

‘या’ गोष्टीचा विश्वचषक स्पर्धेत बसेल फटका; मोहम्मद कैफने भारतीय संघाला केले सावध

—
डिसेंबर 10, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील भारतीय संघाने आत्तापर्यंत संमिश्र यश मिळविले आहे. वनडे मालिका भारताने १-२ अशी गमावली होती. परंतु टी-२० मालिकेत पुनरागमन करत २-१ अशा फरकाने भारतीय....

‘जडेजाला ११ वर्षांनंतरही तितका सन्मान मिळत नाही’, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत

—
डिसेंबर 6, 2020

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत २-१ ने पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघाने पहिला टी२० सामना जिंकत, मालिकेत आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यावेळी....

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

—
डिसेंबर 5, 2020

भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने अनेकदा खेळापट्टीवर टिच्चून फलंदाजी करत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले....

तडाखेबंद अर्धशतक ठोकत जडेजाचे मांजरेकरांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

—
डिसेंबर 2, 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाल्याने संघावर चहूबाजूंनी टीका होत होती. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी देखील संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित....

Video: मोहम्मद शमीच्या भावाची दमदार खेळी; चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ठोकले अर्धशतक

—
नोव्हेंबर 26, 2020

क्रिकेटमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक वेळा आपण खेळताना पाहिले आहे. त्यामध्ये भारताचे हार्दिक- कृणाल पंड्या, राहुल- दीपक चाहर आणि ऑस्ट्रेलियाचे मार्क- स्टीव्ह वॉ यांसारख्या भावंडांचा....

आर अश्विनने घेतल्यात दिग्गजांच्या विकेट्स, तर त्याला भारतीय टी20 संघात मिळावे स्थान, पाहा कोण म्हणतंय

—
नोव्हेंबर 19, 2020

नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली. त्याने या स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने....

Previous Next