मोहम्मद रिझवान जय श्री राम
वर्ल्डकपमधून मोठी बातमी! पाकिस्तानने आयसीसीकडे केली भारताची तक्रार; म्हणाला, ‘नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये…’
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात भारताने पाकिस्तानचा....






