मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां
“महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात…”, मोहम्मद शमीच्या एक्स पत्नीची कोलकाता प्रकरणावरील पोस्ट व्हायरल
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणावर सगळ्या क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अत्यंत अमानुषपणे झालेल्या या हत्येनंतर....
शमी-हसीन जहॉं वादावर कोर्टाने दिला निकाल! दर महिन्याला द्यावी लागणार इतकी रक्कम
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोलकाता हाय कोर्टात झटका बसला आहे. त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्ध कोर्टात विजय मिळवला आहे. 5 वर्षांच्या कायदेशीर....
भारताच्या विजयानंतर हसीन जहॉंने पुन्हा साधला शमीवर निशाणा; केली वादग्रस्त पोस्ट
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शमी व हसीन यांच्यातील....
शमीच्या पत्नीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांना आठवला जुना वाद; म्हणतीये, ‘ये प्यार-व्यार नही होता मुझसे…’
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या विश्रांतीवर आहे. आगामी काळातील आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर शमी भारतासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. याच कारणास्तव त्याला....









