मोहम्मद सिराज
T20 WC26: भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच झाला ‘हा’ विक्रम
आयसीसी पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६चे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये भारताने पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईमध्ये यूएसएविरुद्ध खेळला. हा सामना भारताने २९ धावांनी जिंकला आणि....
T20 WC26: कॅप्टन सूर्याचा कॉल आला, नाहीतर सिराज जाणार होता दुसऱ्या देशात! म्हणाला, “सामन्याच्या दोन दिवसा..”
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताने यूएसएला २९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
नशीब असावं तर असं! हर्षित राणाच्या दुखापतीनंतर या अनुभवी गोलंदाजाचं पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक
टी-20 वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर टीम इंडियाच्या तंबूत चिंता वाढताना दिसत आहेत. स्पर्धेपूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत संघात परतले असताना, हर्षित राणाच्या दुखापतीने मात्र....
सरफराज खानचे घणाघाती द्विशतक! हैद्राबादचे गोलंंदाज संकटात, मुंबई 400 पार
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. यामध्ये गुरूवारपासून (२२ जानेवारी) मुंबई विरुद्ध हैद्राबाद या सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना आधीच हैद्राबादच्या....
सिराजकडे आता नवी आणि मोठी जबाबदारी! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यानच मिळाली कर्णधारपदाची ऑफर
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने....
IND vs SA: सिराजचा इशारा! “ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची”, कोलकाता कसोटीपूर्वी दिलं मोठं वक्तव्य
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही टीमचे संघ कसोटी सामन्यासाठी....
IND vs WI कसोटी मालिकेत इम्पॅक्ट प्लेयरचा मेडल कोणाला मिळाला? ड्रेसिंग रूममध्ये घुमला फक्त एकच नाव!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताच्या 2-0 अशा विजयाने संपली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 140 धावांच्या मोठ्या....
पुढील कसोटी सामन्यात कसा असणार भारतीय संघ? ‘या’ खेळाडूंना मिळणार विश्रांती!
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. अहमदाबादमध्ये मिळालेल्या शानदार विजयानंतर....
मोहम्मद सिराजने आयसीसी क्रमवारीत गाठली नवी उंची, पहिल्यांदाच मिळवला हा मान!
यावर्षी आयसीसी कसोटी क्रमवारीत लक्षणीय बदल होत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज राहिला आहे. दरम्यान, मोहम्मद सिराजने अपवादात्मक कामगिरी केली....
सिराजचा मिया मॅजिक: मिचेल स्टार्कला मागे टाकत मिळवला नंबर-1 स्थान
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि वेस्ट....
सिराजचा कमबॅक, देवदत्तला देखील मिळणार संधी! पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची अशी असेल प्लेइंग 11
आशिया कपचा खिताब जिंकल्यानंतर आता टीम इंडिया क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन सामन्यांची टेस्ट मालिका वेस्ट....
ICCचा खास पुरस्कार सिराजच्या नावावर! पहिल्यांदाच मिळाला ‘हा’ सन्मान
रविवारी भारतने आशिया कपमध्ये पाकिस्तानला 7 विकेटने पराभूत केले. त्यानंतरच दुसऱ्या दिवशी आयसीसीने ऑगस्ट महिन्यासाठी मोहम्मद सिराजला ‘प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवडले आहे. सिराजला....
आशिया कप 2025 : ड्रॉप होवूनही सिराजला मिळाली खुशखबर; ऑगस्टमध्ये बनू शकतो ‘किंग’
आशिया कप 2025 चे काउंटडाउन सुरू झाले आहे. टीम इंडियाच्या कानाकोपऱ्यात या मेगा इव्हेंटसाठी उत्साह दिसून येत आहे. पण अचानक टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाकडून आनंदाची....
आशिया कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? टॉप-5 मध्ये किती भारतीय गोलंदाज?
Most Wickets in Asia Cup Match: आशिया कपच्या एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. 2008 मध्ये भारताच्या....
शमी आणि सिराजला आयसीसी रँकिंगमध्ये फायदा! शुबमन गिल अव्वल तर रोहित-विराटचाही जलवा कायम
ICC rankings August 2025: आयसीसीने (27 ऑगस्ट) रोजी नवीन क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे, तर काहींना नुकसान झाले....



















