मोहीत चिल्लर

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम

एप्रिल 10, 2018

मुंबई । आयपीेल लिलावापाठोपाठ लवकरच प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी लिलाव होणार आहेत. त्यापुर्वी संघांना चार खेळाडू रिटेन करण्याची (कायम ठेवण्याची) मुभा होती. त्यातील केवळ पाटणा....

आज सुरिंदर नाडा करणार मोठा विक्रम

ऑक्टोबर 4, 2017

प्रो कबड्डीमधील हरयाणा स्टीलर्स संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा आज जेव्हा यु मुंबा विरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्याला एक विक्रम खुणावत असणारा आहे. सुरिंदर....

हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा झाला विक्रमवीर!!!

सप्टेंबर 26, 2017

प्रो कबड्डीमध्ये परवा झालेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने दिल्ली मुक्कामात दबंग दिल्ली संघाला ४२-२४ असे पराभूत केले. दिल्ली संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग तिसरा पराभव होता.....

अशी कामगिरी करणार सुरेंदर नाडा एकमेव खेळाडू

ऑगस्ट 18, 2017

प्रो – कबड्डीमध्ये यंदा चार नवीन संघ दाखल झाले. त्यातील एक संघ म्हणजे हरयाणा स्टीलर्स. हरयाणा स्टीलर्स संघाचे नेतृत्व सुरिंदर नाडा याच्याकडे आहे. सुरिंदर नाडा....

पहा महा स्पोर्ट्सचा नागपुर लेगचा खास संघ

ऑगस्ट 12, 2017

प्रो कबड्डीचा मुक्काम नागपूरहून अहमदाबादला आला आहे. नागपूरमध्ये ६ दिवस प्रो कबड्डीचा मुक्काम होता. नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात काही खेळाडूंनी खूप अप्रतिम खेळ केला. त्यामुळे आपण....

प्रो कबड्डी: हरियाणा स्टीलर्स संघाचा संभाव्य संघ

जुलै 22, 2017

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमात नव्याने सामील झालेला संघ अर्थात हरियाणाचा संघ. हरियाणा संघाने खूप मोजूनमापून त्याच्या संघातील खेळाडूंना विकत घेतले आहे पण बाकीचे संघही....