युएई
आशिया कपमध्ये टीम इंडिया चर्चेत… बाहेर विरोधकांशी सामना तर संघात ‘या’ खेळाडूंमध्ये कर्णधार पदावरून वाद
आजपासून (9 सप्टेंबर) भारताच्या यजमानपदाखाली युएईमध्ये आशिया कप 2025 सुरू होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, यावेळी आशिया कप 20-20 षटकांच्या स्वरूपात असेल.....
महिला टी20 विश्वचषकाबाबत आयसीसीचा मोठा निर्णय, बांगलादेशऐवजी ‘या’ ठिकाणी होणार सामने
बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कांउसिलने (आयसीसी, ICC) आता मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने आगामी महिला टी20 विश्वचषक 2024 चे (Women’s T20 World Cup....
सर्व सहभागी संघ ते वेळापत्रक, एकाच क्लिकवर जाणून घ्या एशिया कप २०२२ बद्दल सर्वकाही
एशिया कप (Asia Cup) २०२२ या स्पर्धेची वाट क्रिकेट चाहते आतुरतेने पाहत आहेत. दोन वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सामने टी२० किंवा वनडे....
‘अख्खा देश वाळवंटात असूनही युएईमध्ये कसं जगतंय क्रिकेट!’ वाचा एका क्लिकवर
काही वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक स्तरावर विशेष ओळख नसलेले संयुक्त अरब अमिरात (युएई) गेल्या काही वर्षांत जागतिक दर्जाचे क्रीडा स्थळ म्हणून उदयास आले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा....
युएई लीगसाठी कोलकात्ता फ्रँचायझीने जाहिर केलाय संघ, वाचा कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश
अबू धाबी नाईट रायडर्सने (एडीकेआर) युएई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० लीगसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. एडीकेआरने मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. यासोबतच....
‘आयपीएल’ला टक्कर देण्यासाठी ‘हा’ देश सज्ज! केली नव्या टी२० लीगची घोषणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी टी-२० लीग आधीच अडचणीची ठरली आहे. दरम्यान, पुढील वर्षीपासून यूएईमध्ये नवीन टी-२० लीग सुरू होणार आहे. यात ६ संघांचा समावेश आहे. यामध्ये अव्वल....
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा ‘हा’ नियम बदलला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून (९ जून) सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी क्रिकेटमधील काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. आजवर....
टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ संघ अवघ्या ८ धावांवर परतला तंबूत, मग विरोधी संघानेही ७ चेंडूत जिंकला सामना
आजकाल जगभरात टी२० क्रिकेटचे वारे वाहत असलेले पाहायला मिळते. क्रिकेटच्या या प्रकारात केवळ २० षटकांत जास्तीत जास्त धावा बनवता याव्या यासाठी अनेकदा फलंदाज घाम गाळत....
Video: मोहम्मद अझरुद्दीन मुलाचा षटकार पाहून खूश! फ्रेंडशीप कपमध्ये बाप-लेकाच्या जोडीचा धुमाकूळ
युएईमध्ये सध्या सुरु असलेल्या फ्रेंडशिप कप २०२२ मध्ये भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि त्याचा मुलगा असदुद्दीन या जोडीची फलंदाजी पाहायला मिळाली. बाप-लेकाच्या या जोडीने....
T20 WC 2022: युएई ८ वर्षांनी खेळणार टी२० विश्वचषकात, आयर्लंडही स्पर्धेसाठी पात्र
ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यातील सहभागी होणारे १२ संघ यापूर्वीच निश्चित झाले....
टी२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही नाही मिळालं स्थान, युएईतील पहिल्याच सामन्यात ‘त्याने’ केला कहर
संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट ग्राउंडवर सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या राहिलेल्या सामन्यांचा थरार सुरू आहे. १५ ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना पार....
भारतात कुठे, कसा आणि किती वाजता पाहाणार मुंबई विरुद्ध चेन्नई सामना, जाणून घ्या एका क्लिकवर
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ युएईला पोहचले असून सर्वच संघांनी जोरदार....
आयपीएल, टी२० विश्वचषक मग दिग्गज क्रिकेटर्ससाठी ‘ही’ नवी लीग; युएईत क्रिकेट स्पर्धांचा भरणार मेळावा
येत्या १९ सप्टेंबरपासून युएईत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे उर्वरित सामने रंगणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.....
असे ३ गोलंदाज, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊ शकतात सर्वाधिक विकेट्स; २ भारतीयांचा समावेश
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू व्हायला, अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान स्पर्धेतील....
युएई टप्पा चाहत्यांसाठी ठरणार पर्वणी, प्लेऑफ गाठण्यासाठी ‘हे’ संघ लावणार पूर्ण जोर; पाहा सद्यस्थिती
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी....




















