युवराज सिंगचा कठोर कारवाईतून बचाव
एका चुकीमुळे संकटात सापडला होता युवराज, परंतू आता होणार नाही कोणतीही कारवाई
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग नुकताच मोठ्या अडचणीत सापडला होता. गतवर्षी अप्रत्यक्षपणे दलित समाजातील लोकांवर त्याने अभद्र आणि अपमानास्पद शब्दात टीका केली होती. पेशाने वकील व....






