रणजी ट्राॅफी 2025

यशस्वी जयस्वालची चॅम्पियन्स ट्रॉफी संधी हुकली, आता या स्पर्धेत दिसणार

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर, भारतीय संघ आता 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला रवाना होईल. ...

किंग कोहलीसाठी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी, विराटच्या नावानं मैदान दणाणलं..! पाहा VIDEO

विराट कोहली बऱ्याच काळानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये परतला आहे. विराट कोहली जवळजवळ 12 वर्षांनी रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. अशा परिस्थितीत त्याचे चाहतेही या सामन्याबद्दल ...

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा भारतीय खेळाडू रणजी सामना खेळणार, फिटनेसवर असणार नजरा

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघाचा भाग असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंतेचा विषय आहे. यासोबतच असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्या फिटनेसवरही ...

किंग कोहली 25 वर्षीय खेळाडूच्या हाताखाली खेळणार, या कारणामुळे संघाचं कर्णधारपद नाकारलं

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) सोमवारी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये ...

रणजी सामन्यासाठी विराट दिल्ली संघात सामील, घरच्या मैदानावर कोहली अनोख्या अंदाजात, पाहा VIDEO

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) सोमवारी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये ...

13 वर्षांनंतर रणजीमध्ये विराट कोहलीचा कमबॅक, या संघाविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार

कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना बीसीसीआयकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अनेक अनुभवी खेळाडू आपापल्या संघांसाठी ...

चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी गिल फॉर्ममध्ये परतला, झळकावले शानदार शतक, टीकाकारांची बोलती बंद!

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय राहिला होता. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलने शतक झळकावल्याने ...

दुसऱ्या डावातही भारतीय सलामीवीर फ्लाॅप, रणजीमध्येही रोहितच्या पदरी निराशाच.!

रणजी ट्राॅफीच्या सहाव्या टप्यात मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा आउट ऑफ फॉर्म असलेल्या भारतीय कर्णधार ...

Ranji trophy; दिग्गज खेळाडूंनी भरलेली मुंबई अवघ्या 120 धावांत सर्वबाद, जम्मू काश्मीरची शानदार गोलंदाजी

भारतीय क्रिकेट संघाची कसोटीमधील निराशाजनक कामगिरी पाहता, बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य केले होते. यानंतर बीसीसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे ...

Ranji trophy; रिषभ पंत नाही तर हा 25 वर्षीय खेळाडू दिल्ली संघाचं नेतृत्व करणार

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध होणाऱ्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी दिल्लीचे नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार ...

टी20 मालिकेत निवड झाली नाही म्हणून या संघाकडून खेळणार रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी मोठा निर्णय

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले. तसेच माजी खेळाडू सुनील गावस्कर ...

खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची कामगिरी खूपच निराशाजनक होती. यानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत. पण रोहित शर्माने निवृत्तीशी संबंधित ...