रविचंद्रन अश्विन वक्तव्य
‘हा’ स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात पाहिजे, पाहा काय म्हणाला रविचंद्रन अश्विन
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होईल. ही मेगा स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. पण भारतीय संघ सुरक्षेच्या....
IND vs ENG । ‘सर्वात मोठे दुःख हेच की…’, धरमशाला कसोटीआधी अश्विनने व्यक्त केली खंत
रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) इंग्लंडविरुद्ध धरमशाला याठिकाणी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळणार आहे. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पाचवा आणि....
मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…
बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादल आले आहे. या वादळामुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातही तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरातील दैनंदिन जीवन पूर्णपणे थांबले आहे. शहरातील....
अश्विनकडून धोनीची सिने दिग्दर्शकाशी तुलना, वनडे वर्ल्डकपपूर्वी फिरकीपटूने सांगितली खासियत
भारतीय संघाचा माजी दिग्गज एमएस धोनी आणि रविचंद्रन अश्विन यांची जोडी मैदानात नेहमीच चर्चेत राहिली. भारतीय संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी दोघांनी....
लॅबुशेनचा त्रिफळा उडवणारा अश्विनचा ‘तो’ चेंडू चर्चेत कशामुळे? फिरकीपटूने स्वतः सांगितली रणनीती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी रविचंद्रन अश्विन याची भूमिका महत्वाची राहिली. अश्विनने या सामन्यात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे लक्ष्य गाठता आले....
UAEच्या ऐतिहासिक विजयावर अश्विनची खास प्रतिक्रिया, सांगितले असोसिएट संघाच्या यशाचे कारण
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकल्यानंतर यूएई संघाने इतिहास रचला. शनिवारी (19 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय यूएईने 7 विकेट्सने राखून न्यूझीलंडला पराभूत केले. कसोटी....
विश्वचषकात भारताला सॅमसनची गरज आहे? अश्विन म्हणतोय, ‘पहिल्या चारमध्ये जागा नाही’
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वनडे आणि कसोटी मालिका संपल्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका सद्या खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात....
अखेर अश्विन बोललाच! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये का डावलले? कर्णधार-प्रशिक्षकाच्या दृष्टीणे करतोय विचार
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. अश्विनला....
स्टीव स्मिथ पुन्हा बनला अश्विनची शिकार, कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘असा’ प्रकार
ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज स्टीव स्मिथ दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात सलामीवीर डेविड वॉर्नर स्वस्तात बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ देखील शुन्य धावांवर....
IND vs AUS | ‘ते अशाच मानसिकतेने खेळतात’, स्मिथच्या वक्तव्यानंतर सराव सामन्याविषयी बोलला अश्विन
चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. तत्पूर्वी....
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. क्रिकेटच्या मैदानात आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघ पाकिस्तानव काही प्रमाणात का होईना वरचढ....
‘तो’ ऐतिहासिक कसोटी सामना ड्रॉ करायला निघालेले शास्त्री, फिरकीपटू अश्विनचा मोठा खुलासा
भारतीय कसोटी संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर घडवलेला इतिहासा विसरणे कोणत्याही चाहत्यासाठी सोपे नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने या मालिकेत संघाचे नेतृत्व केले आणि....
‘पाच महिन्यांनी घरी आलोय, मला इंग्लंड दौऱ्याचा विचार नाही करायचा’, एकमेव कसोटीपूर्वी अश्विनचे मोठे विधान
इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी उल्लेखनीय कामगिरी केली. आता थेट पुढच्या महिन्यात तो मैदानात पुनरागमन करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागच्या....
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन मधल्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संघात त्याला आश्चर्यकारकपणे संधी मिळाली आणि त्याने चांगले....




















शास्त्रींच्या सल्ल्यावर अश्विनने उपस्थित केला प्रश्न! म्हणाला, ‘तीन डावखुरे फलंदाज…’
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. भारतीय संघही यासाठी तयारी करत आहे. दरम्यान, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला....