राजस्थान रॉयल्स
वैभव सूर्यवंशीवर चेतावनी देत गावस्कर म्हणाले,” वेळेसोबत तो…”
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, वैभव सूर्यवंशीचे जास्त कौतुक करू नये हे खूप महत्वाचे आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार मानतात की गुजरात....
“उपलब्धता अनिश्चित… “सॅमसनच्या कमबॅकवर द्रविड यांचं वक्तव्य चर्चेत!
राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी सांगितले की, स्नायूंच्या ताणामुळे नियमित कर्णधार संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवण्यात आल्यानंतर त्याच्यावर दररोज लक्ष ठेवले जात आहे.....
किती कोटींचा मालक आहे वैभव सूर्यवंशी ? जाणून घ्या नेट वर्थ आणि कुटुंबाची झलक!
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीला आता त्याच्या वयासह त्याच्या विक्रमाची ओळख मिळत आहे. राजस्थान रॉयल्सचा भाग असलेला वैभव आता प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे,....
वैभव सुर्यवंशीने शतकी खेळीनंतर पहिला कॉल केला ‘या’ व्यक्तीला!
राजस्थान रॉयल्समध्ये सामील असलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सोमवार 28 एप्रिल रोजी राजस्थानसाठी 101 धावांची शानदार शतकी पारी खेळली. यानंतर वैभवने त्याच्या वडिलांना फोन केला.....
वैभवच्या पराक्रमाची दखल! बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून खास बक्षिसाची घोषणा
आयपीएल 2025 स्पर्धेतील 47 वा सामना काल म्हणजेच 28 एप्रिल रोजी राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात....
आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ; राजस्थान वरच्या स्थानावर तर गुजरातची घसरण
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 47 वा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. एके काळी असे....
17 वर्षांत जे कधीच घडलं नव्हतं, ते राजस्थान रॉयल्सने या IPL मध्ये करून दाखवलं; रचला नवा इतिहास!
आयपीएल सुरू होऊन 17 वर्षे झाली आहेत, आता 18 वा हंगाम सुरू आहे, परंतु कोणत्याही संघाला 16 षटकांपेक्षा कमी वेळेत 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य....
सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत ‘या’ खेळाडूने रचला इतिहास
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 च्या 47 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने फलंदाजीने चमत्कार केला. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, यशस्वी जयस्वालने....
IPL सह टी20 मध्येही वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात तरुण शतकवीर; भारतीय खेळाडूचाच मोडला विक्रम!
राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले आहे. हे शतक गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने झळकावले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने 11 व्या षटकातच आपले....
शतक – अर्धशतकाची आतषबाजी; राजस्थानचा गुजरातवर 8 गडी राखून विजय
राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या खेळीमुळे सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने गेला. गुजरातला कोणत्याही क्षणी सामन्यात पुनरागमन....
RR vs GT : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड
आयपीएल 2025 चा 47 वा लीग सामना 28 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर....
RCB बरोबर हरल्यावरही राजस्थान रॉयल्सची प्लेऑफची आशा कायम!
राजस्थान रॉयल्सने जिंकलेला सामना गमावण्याची ही सलग तिसरी वेळ होती. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान चांगल्या स्थितीत होते. 12....
‘या’ ३ संघांचे प्लेऑफमध्ये स्थान पक्के; राजस्थान रॉयल्ससाठी आशेचे दरवाजे जवळपास बंद
आरसीबी संघाने राजस्थान रॉयल्सचा एका निकराच्या सामन्यात 11 धावांनी पराभव करून प्लेऑफकडे वाटचाल केली आहे. यासह, प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. आता आयपीएल 2025....
RCB vs RR : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड
आयपीएल 2025 चा 42 वा लीग सामना 24 एप्रिल रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. आरसीबी....
हैदराबादच्या पराभवाचं खरं कारण ठरला ‘हा’ खेळाडू; यावेळी तर सगळ्या सीमा ओलांडल्या
आयपीएलच्या आणखी एका सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा पराभवाचा सिलसिला संपत नाहीये. दरम्यान, या पराभवानंतर, प्लेऑफमध्ये जाण्याचे संघाचे स्वप्न जवळजवळ भंगले आहे.....


















