रायजिंग स्टार आशिया कप 2025
Asia Cup Rising Stars: इंडिया ए चा शेवटचा लीग सामना; जिंकले तर सेमीफायनल, हरले तर बाहेर!
ACC आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत आज इंडिया ए संघाचा शेवटचा लीग सामना ओमानविरुद्ध दोहा (कतर) येथे रंगणार आहे. हा सामना जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील....






