रितिक रोशन

भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’चा बोयपिक येणार भेटीला; ‘हे’ ६ अभिनेते साकारू शकतात गांगुलीची भूमिका 

जुलै 14, 2021

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावरील चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सौरव गांगुलीने भारतीय संघाला यशाच्या....