रिषभ पंतसाठी एमएसके प्रसाद यांनी भावूक वक्तव्य केले

Rishabh-Pant

‘असं वाटलं माझ्याच मुलाला…’, रिषभ पंतच्या अपघातावर माजी निवडकर्त्याचं भावूक वक्तव्य

जानेवारी 18, 2023

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मागील वर्षीच्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात....