रॉसल चॅलेंजर्स बेंगलोर
कोणी स्पॉट फिक्सिंग केली तर कोणी प्रतिस्पर्धाच्या किनशिलात मारली; ‘ते’ मोठे वाद ज्यामुळे आयपीएलचं नाव पार धुळीस मिळालं
आयपीएल 2021 ही एप्रिल महिन्यात सुरु होणारी लोकप्रिय लीग ही यंदा भारतातच होत आहे. मागील हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचे आयोजन ...
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
आत्तापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही ...
एक नाही दोन नाही, तब्बल ८ संघाकडून आयपीएल खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटर
मागीलवर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला विकत घेतले आहे. त्यामुळे ...
लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…
गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली ...
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू
कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान ...
आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून
पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. ...
असे ५ खेळाडू ज्यांच वय ३७ पेक्षा जास्त आहे परंतु आयपीएलमध्ये करु शकतात धमाका
आयपीएलच्या 12 व्या मोसमाला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू कमाल करतात, ...
आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
आयपीएलचा 12 वा मोसम 23 मार्चपासून सुरु होत आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. तसेच आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांना ...
जेमतेम ३ दिवस राहिलेल्या आयपीएलमधील संघांचे असे आहेत खेळाडू
आयपीएल 2019 चा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. येत्या शनिवारपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला ...
आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन
मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लावण्याला पसंती दिली ...
७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने युवा खेळाडूंवर बोली लावण्याला पसंती दिली आहे. या लिलावात ...
२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली
आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी जयपूर येथे पार पडला. या लिलावात 346 खेळाडूंमधूल एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी ...
असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…
मंगळवारी जयपूरमध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी युवा खेळाडूंना पंसती दिली आहे. या लिलावात एकूण 60 खेळाडूंवर बोली ...
भाऊ तुमच आॅरेंज आर्मीत स्वागत, राशिदने केलं या खेळाडूचं खास स्वागत
आज(18 डिसेंबर) आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव जयपूरमध्ये सुरु आहे. या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर बोली लावण्यात प्रत्येक संघाने पसंती दाखवली आहे. यामध्ये इंग्लंडचा ...