fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली

आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी जयपूर येथे पार पडला. या लिलावात 346 खेळाडूंमधूल एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच जयदेव उनाडकट मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह तमिळनाडूचा वरुण चक्रवर्थीही यावर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला. या दोघांनाही प्रत्येकी 8 कोटी 40 लाखांची बोली लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.

मात्र यावर्षीच्या आयपीएलमध्ये ब्रेंडन मॅक्यूलम, कोरे अँडरसन, डेल स्टेन अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणत्याच संघाने पसंती दाखवलेली नाही.

या 60 खेळाडूंवर लागली 2019 आयपीएल लिलावात बोली –

चेन्नई सुपर किंग्ज – 2 खेळाडू

मोहित शर्मा – 5 कोटी (गोलंदाज)

ऋतुराज गायकवाड – 20 लाख (फलंदाज)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –  8 खेळाडू

शिमरन हेटमेयर – 4.2 कोटी (फलंदाज)

देवदुत पड्डीकल – 20 लाख (फलंदाज)

शिवम दुबे – 5 कोटी (अष्टपैलू)

हेन्रीक क्लासेन – 50 लाख (यष्टीरक्षक)

गुरकीरत मान सिंग – 50 लाख (अष्टपैलू)

हिंमत सिंग – 65 लाख (फलंदाज)

प्रयास राय बर्मन – 1.5 कोटी (गोलंदाज)

मिलिंद कुमार – 20 लाख (फलंदाज)

राजस्थान रॉयल्स – 9 खेळाडू

जयदेव उनाडकट – 8.4 कोटी  (गोलंदाज)

वरुण अॅरॉन – 2.4 कोटी  (गोलंदाज)

ओशान थॉमस – 1.1 कोटी (गोलंदाज)

शशांक सिंग – 30 लाख (गोलंदाज)

लियाम लिव्हिनस्टोन – 50 लाख (अष्टपैलू)

शुभम राजाने – 20 लाख (अष्टपैलू)

मनन वोहरा – 20 लाख (फलंदाज)

अॅश्टन टर्नर – 50 लाख (अष्टपैलू)

रियान पराग – 20 लाख (अष्टपैलू)

किंग्ज इलेव्हन पंजाब – 13 खेळाडू

मोजेस हेन्रीक – 1 कोटी (अष्टपैलू)

निकोलास पूरन – 4.2 कोटी (यष्टीरक्षक)

वरुण चक्रवर्थी – 8.40 कोटी (अष्टपैलू)

सॅम करन – 7.2 कोटी (गोलंदाज)

मोहम्मद शमी – 4.2 कोटी (गोलंदाज)

सर्फराज खान – 25 लाख (अष्टपैलू)

हार्डस विलजोन – 75 लाख(गोलंदाज)

अर्शदीप सिंग – 20 लाख(गोलंदाज)

दर्शन नालकांडे – 30 लाख(गोलंदाज)

प्रभसिमरन सिंग – 4.8 कोटी (यष्टीरक्षक)

अग्निवेश अयाची – 20 लाख (अष्टपैलू)

हरप्रीत ब्रार – 20 लाख  (अष्टपैलू)

मुरुगन अश्विन – 20 लाख (गोलंदाज)

मुंबई इंडियन्स – 6 खेळाडू

लसिथ मलिंगा – 2 कोटी  (गोलंदाज)

अनमोलप्रीत सिंग – 80लाख (फलंदाज)

बरिंदर स्त्रान – 3.40 कोटी (गोलंदाज)

पंकज जयस्वाल – 20 लाख (गोलंदाज)

रसीख सलाम – 20 लाख (गोलंदाज)

युवराज सिंग- 1 कोटी (अष्टपैलू)

कोलकता नाइट रायडर्स – 8 खेळाडू

कार्लोस ब्रेथवेट – 5 कोटी (अष्टपैलू)

लॉकी फर्ग्यूसन – 1.60 कोटी (गोलंदाज)

एन्रीक नॉर्जे – 20 लाख (गोलंदाज)

निखिल नाईक – 20 लाख (यष्टीरक्षक)

हॅरी गर्नी – 75 लाख (गोलंदाज)

यार्रा पृथ्वीराज – 20 लाख (गोलंदाज)

जो डेन्ली – 1 कोटी (फलंदाज)

श्रीकांत मुंढे – 20 लाख (अष्टपैलू)

दिल्ली कॅपिटल्स – 10 खेळाडू

हनुमा विहारी – 2 कोटी (फलंदाज)

अक्षर पटेल – 5 कोटी (अष्टपैलू)

इशांत शर्मा – 1. 1 कोटी (गोलंदाज)

अंकुश बेन्स – 20 लाख (यष्टीरक्षक)

नथू लिंग – 20 लाख (गोलंदाज)

कॉलीन इंग्राम – 6.40 कोटी (फलंदाज)

शेरफन रुदरफोर्ड – 2 कोटी (गोलंदाज)

किमो पॉल – 50 लाख (अष्टपैलू)

जलज सक्सेना – 20 लाख (गोलंदाज)

बंदारु आयप्पा – 20 लाख (गोलंदाज)

सनरायझर्स हैद्राबाद – 

जॉनी बेअरस्टो – 2.2 कोटी (यष्टीरक्षक)

वृद्धिमान सहा – 1.2 कोटी(यष्टीरक्षक)

मार्टीन गप्टील – 1 कोटी (फलंदाज)

महत्त्वाच्या बातम्या:

एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…

असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…

मुंबईसाठी युवराज सिंगवरची बोली ठरली सर्वात मौल्यवान!

You might also like