रोहित शर्माने केलेले वक्तव्य
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर हिटमॅनने व्यक्त केली नाराजी, म्हणाला..
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१६ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पार....
मेहनतीला मिळाली कौतुकाची थाप, प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हिटमॅन म्हणतोय, ‘मी मायदेशात अशी गोलंदाजी..’
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi stadium) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने....
“आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”, रोहितने विराटच्या नेतृत्वाचे गायले गुणगान
येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी....
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का
काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच....
“किती शतकं केली यापेक्षा जेतेपद मिळवणे महत्वाचे”, नवनिर्वाचित कर्णधार रोहितचे वक्तव्य
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर विराट कोहली याने....
“तो अजूनही संघाचा लीडरच”, वनडे कर्णधार झाल्यानंतर रोहितचे विराटबद्दल मोठे भाष्य
येत्या काही दिवसांत भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. बुधवारी....
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतरही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीची सतावतेय चिंता
सध्या न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी२० सामना रविवारी (२१ नोव्हेंबर)....
रोमहर्षक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘या’ २ खेळाडूंचे गायले गुणगान
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या समाप्तीनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम....
“दोन सामने हरलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही खेळाडू वाईट आहोत किंवा आमचा लीडर वाईट आहे”
अबू धाबीच्या मैदानावर बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अफगानिस्तान संघाला ६६ धावांनी पराभूत....
कर्णधार हवा तर असा! ईशानच्या फ्लॉप कामगिरीनंतरही रोहित म्हणतो, ‘त्याच्यासाठी संघारे दारे अजूनही खुली’
मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स....
मुंबईकरांना पुनरागमन करणं चांगलचं माहित आहे! संघनायक रोहतची केकेआरला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना १९ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या टप्प्यातील उद्घाटनाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही....
मँचेस्टर कसोटीत ‘हिटमॅन’ मैदानात उतरणार का? दुखापतीबाबत स्वतः रोहित शर्माने दिली मोठी अपडेट
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला १५७ धावांनी धूळ चारत ऐतिहासिक विजय....
‘चेंडू माझ्या पट्ट्यात आला तर मी चौकार किंवा षटकार ठोकणारच,’ रोहितचे टीकाकारांना सणसणीत उत्तर
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या....


















