रोहित शर्मा डाव
सूर्यकुमार कर्णधार बनताच मुंबईचा धमाकेदार विजय! रोहितचा तुफानी शो; पडद्यामागे काय चाललंय?
सोमवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात काही अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या प्रकृतीच्या कारणास्तव संघाबाहेर असल्याने, सूर्यकुमार....






