रोहित शर्मा निवृत्ती

रोहितच्या कसोटीतील खराब कामगिरीवर ‘या’ माजी क्रिकेटपटूचा टोला! म्हणाला, “त्याची निवृत्ती…”

मे 9, 2025

बुधवारी (7 मे) भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने (Rohit Sharma) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयपीएल 2025च्या मध्यात रोहितने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून त्याच्या....

rohit sharma

रोहित शर्माचे राहुल द्रविडशी संबंध कसे होते? निवृत्तीनंतर कर्णधाराचा मोठा खुलासा! म्हणाला…

मे 9, 2025

आयपीएल 2025च्या मध्यात, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत म्हटले....

कोण होणार ‘टीम इंडियाचा’ पुढचा कसोटी कर्णधार? कोण आहे शर्यतीत?

मे 7, 2025

दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी (7 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे रोहितने याआधीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.....

रोहित शर्मा वनडेमध्ये खेळणार की नाही? पहा मोठी अपडेट!

मे 7, 2025

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने बुधवारी (7 मे) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Rohit Sharma Retired From Test Cricket) रोहितने त्याच्या इंस्टा स्टोरिद्वारे याची....

BIG Breaking: भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त..!

मे 7, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Rohit Sharma Retired From Test Cricket) रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर....

निवृत्ती नाही, अणखी बरच काम बाकी! पहा रोहित शर्माच्या निर्णयामागचे खरे कारण

मार्च 12, 2025

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं एका वर्षाच्या आता दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकून इतर संघांना जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. भारतीय संघानं 2024चा टी20....

रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती घेणार होता, यामुळे निर्णय बदलला

जानेवारी 12, 2025

बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मालिकेच्या अखेरीस आणखी एका निवृत्तीच्या बातम्या आल्या होत्या, परंतु तसं झालं नाही. आता ताज्या....

IND vs AUS; रोहित शर्माची निवृत्ती फिक्स? निवडकर्त्यांनी स्पष्टच सांगितले

जानेवारी 3, 2025

भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर-गावसकर मालिकेतील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाच्या प्लेइंग....

“रोहित शर्माने निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटणार नाही…”, माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यानं खळबळ!

जानेवारी 2, 2025

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळली जाणार आहे. दोन्ही संघ 3 जानेवारीपासून आमनेसामने येतील. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या....

“रोहितने अशाप्रकारे सोडून जाऊ नये”, माजी क्रिकेटपटूचा हिटमॅनला पूर्ण पाठिंबा

जानेवारी 2, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा....

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार रोहित शर्मा, सिडनी कसोटीनंतर करणार घोषणा?

डिसेंबर 31, 2024

सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बाॅर्डर-गावसकर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना (3 ते 7 डिसेंबर) दरम्यान खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच....

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट! मुख्य निवडकर्ते मेलबर्नमध्ये दाखल

डिसेंबर 27, 2024

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी रोहित शर्मानं यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, असं करूनही तो फ्लॉप ठरला. रोहित....

“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

नोव्हेंबर 6, 2024

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका खूपच आव्हानात्मक राहिली. या दोन फलंदाजांची बॅट या मालिकेत अजिबात चालली नाही, ज्यामुळे टीम इंडियाला मालिका....

रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!

नोव्हेंबर 5, 2024

भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय....

3 खेळाडू जे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात

जून 30, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितनं सामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, हा त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना....

Next