लिस्ट अ क्रिकेट

शतक हुकलं, पण इतिहास रचला! वैभवला डिवचणं श्रीलंकेला पडलं महाग; फायनलमध्ये केली गोलंदाजांची धुलाई!

जून 21, 2026

‘बेबी बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केवळ २९ चेंडूत....