वनडे

टॉप ७: मुंबईकर रोहित शर्माने मुंबईतच केले हे खास विक्रम

ऑक्टोबर 29, 2018

मुंबई। आज( २९ आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात चौथा वनडे सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने या सामन्यात....

दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक

ऑक्टोबर 22, 2018

बुधवारी (24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडिज संघात दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा वनडे सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण भारताचा हा वनडे....

तिसऱ्या वन-डेत दोन मुंबईकर येणार टीम इंडियाकडून सलामीला!

ऑक्टोबर 17, 2018

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध विंजिड संघातील कसोटी मालिकेत 18 वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने शानदार कामगिरी करताना अनेकांची वाहवा मिळवली आहे. त्याची ही कामगिरी....

विराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम

ऑक्टोबर 13, 2018

आज(13 आॅक्टोबर) श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे.....

भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल; आता या शहरात होणार हा सामना

ऑक्टोबर 3, 2018

विंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेची उद्या (4 आॅक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. तसेच दोन सामन्यांची ही कसोटी मालिका संपल्यानंतर....

एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

सप्टेंबर 14, 2018

उद्यापासून (15 सप्टेंबर) एशिया कप 2018ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँग काँग विरुद्ध खेळणार....

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

सप्टेंबर 6, 2018

आॅक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी (4 सप्टेंबर) बीसीसीआयने जाहिर केले आहे. या दौऱ्यातील भारत विरुद्ध विंडिज....

विंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईत होणार वनडे सामने

सप्टेंबर 4, 2018

आॅक्टोबरमध्ये विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आज, मंगळवारी बीसीसीआयने जाहिर केले आहे. या दौऱ्याला 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे पहिल्या कसोटी....

१० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंड- विंडीजमध्ये होतेय अशी मालिका

सप्टेंबर 2, 2018

इंग्लंडचा संघ जानेवारी 2019 मध्ये विंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक विंडिज क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (31 आॅगस्ट) जाहिर केले आहे. या दौऱ्यात इंग्लंड विंडिज....

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

जुलै 31, 2018

१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा....

सर व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत या पाकिस्तानी फलंदाजाने रचला विश्वविक्रम

जुलै 22, 2018

रविवारी (22जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानने खास विश्वविक्रम रचला आहे.....

वनडेत द्विशतक करणारा हा ठरला पहिलाच पाकिस्तानी फलंदाज

जुलै 20, 2018

शुक्रवारी (20 जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने द्विशतक साजरे केले आहे. वनडेत द्विशतक करणारा तो जगातील....

वनडेत १० हजार धावा करणारा एमएस धोनी चौथा भारतीय

जुलै 14, 2018

लाॅर्ड्स । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत त्याने हा पराक्रम केला. या....

संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित

जून 21, 2018

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20 जूनला पुरुषांच्या क्रिकेटमधील 2018-2023 या दरम्यानचा भविष्यातील कार्यक्रम घोषित केला आहे. यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या सामन्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष....

जबदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेला खुणावतोय हा खास विक्रम

फेब्रुवारी 4, 2018

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आज दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला एक खास विक्रम करण्याची संधी....

Previous Next