वानिंदू हसरंगा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
मोठी बातमी! वानिंदू हसरंगाची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, 3 वर्षात मिळाल्या फक्त 4 विकेट्स
श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले....




