विराट कोहलीचा सल्ला
‘हा’ १९ वर्षीय क्रिकेटपटू बनलाय राजस्थान रॉयल्सचा ‘धोनी’; कोहलीच्या सल्ल्याने दाखवलाय मार्ग
‘फिनिशर’ म्हणजे सामन्यातील अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणारा फलंदाज. भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी याला जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशरपैकी एक मानले जाते.....






