विराट कोहलीला सोडावी लागणार आपली जागा
पदार्पण केलं पण फलंदाजी राहिली, तिसऱ्या टी२०त सूर्यकुमारसाठी बलिदान देणार का कोहली?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे पार पडलेला दुसरा टी२० सामना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्यासाठी खूप विशेष ठरला. या सामन्याद्वारे ३० वर्षीय सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय....






