विशमी गुणरत्ने
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!
—
श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची (Sri Lanka Women’s Cricket Team) युवा फलंदाज विश्मी गुणरत्नेनं (Vishmi Gunaratne) इतिहास रचला आहे. तिनं आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. ...