विश्व एकादश विरुद्ध विंडीज

अफ्रिदीला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विकेटचे शतक करण्याची शेवटची संधी

—
मे 31, 2018

आज विश्व एकादश विरुद्ध टी-२० विश्वविजेते विंडीज यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आंतराष्ट्रीय टी20 मध्ये एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. त्याला आता आंतराष्ट्रीय टी20....