वीरेंद्र सेहवागने केले वक्तव्य

‘टीम इंडियाकडून जे भाष्य केले गेले तसं मैदानात झाले नाही’, सेहवागची टीका

मार्च 14, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात, सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील, पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात....