वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
टी20 क्रिकेटमध्ये धडाकेबाज शतक; 17 चौकार-षटकारांसह 102 धावांची वादळी खेळी
वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. यजमान वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत धुमाकूळ घातल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ आता टी-20 मालिकेत आपली ताकद दाखवत आहे.....
वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा निरोप अपेक्षेप्रमाणे झाला नाही; 15 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट पराभवाने
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आंद्रे रसेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा....
वेस्ट इंडिज 27 धावांत ऑल-आऊट; लाराचा आयपीएलवर तर लॉईडचा थेट भारतावर आरोप
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव फक्त 27 धावांवर बाद झाल्याने कॅरिबियन क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झाले आहे. क्रिकेट इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी कसोटी....
WI vs AUS: वेस्ट इंडिजचा कहर, ऑस्ट्रेलिया 180 वर ऑलआउट
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 180 धावांवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अर्धशतक झळकावले, परंतु....
Boxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर
Boxing Day Test, INDvsSA: कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होत....
विलियम्सनचा धमाका! बनला फॉलोऑननंतर कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू, यादीत टॉपला ‘हे’ भारतीय
आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. मग तो टी20 सामना असो, वनडे सामना असो किंवा कसोटी सामना असो. कोणत्याही....
फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास
कसोटी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा प्रकार आहे. यामध्ये 5 दिवसांच्या सामन्यात खेळताना खेळाडूंचा कस लागतो. इतर क्रिकेट प्रकारासारखीच कसोटीतील प्रत्येक धाव महत्त्वाची असते. सुरुवातीला....
भर मैदानात मारण्याची दिली धमकी, ब्रॅड हॅडिनचा वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूबद्दल खुलासा
क्रिकेेटच्या मैदानात स्लेजिंग नेहमी होत असते आणि जर सामना ऑस्ट्रेलिया संघाचा असेल तर स्लेजिंग वारंवार होण्याची खात्री असते. कधी कधी स्लेजिंगग करताना मर्यादा सोडल्या जातात.....
Video: झेल घेतल्यावर क्षेत्ररक्षकासमोर विकेटकिपरने जोडले हात, असं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं नसेल
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत १४ वा सामना मंगळवारी (१५ मार्च) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ....
केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वेस्ट इंडिज संघाने....
टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’
अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर शनिवारी (६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा ८....
VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (६ नोव्हेंबर) वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर....
Photo: ड्वेन ब्रावोला वेस्ट इंडिज संघाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झाला निवृत्त
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (०६ नोव्हेंबर) ३८ वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पार पडला. या सामन्यापूर्वीच वेस्ट....




















