वेस्ट इंडीज

टी२० विश्वचषक युएईत होणार असल्याने पाकिस्तानला मोठा फायदा? माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

जून 28, 2021

टी२० विश्वचषकाचे आयोजन यंदा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हा विश्वचषक सर्वप्रथम भारतात होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे आता हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती अर्थात....

आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियाचे नुकसान? ‘हा’ दिग्गज खेळाडू टी२० विश्वचषक आणि ॲशेस मालिकेला मुकण्याची शक्यता

जून 17, 2021

ऑस्ट्रेलियन संघ येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेश....

David Warner

काय सांगता! ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडणार आयपीएल? वाचा काय म्हणाले मुख्य निवडकर्ता

जून 17, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) बद्दल उर्वरित सामन्याचे नियोजन करण्यात आले. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती....

जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवलेल्या गावसकरांसाठी भारतातील ‘ही’ खेळपट्टी ठरली होती त्रासदायक

जून 14, 2021

क्रिकेटचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खेळपट्टी. खेळपट्टीवरून पूर्ण सामन्याचा आढावा घेतला जाऊ शकतो. खेळपट्टीचे सुद्धा वेग वेगळे भाग असता जसे की, हिरवीगार खेळपट्टी, पाटा खेळपट्टी,....

Chris-Gayle

एकेकाळी भूक भागवण्यासाठी केली होती चोरी, आज राहतो कोट्यवधी रुपयांच्या घरात; वाचा गेलची संघर्षमय कहाणी

जून 10, 2021

जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा जर, तुमच्यात मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कित्येक क्षेत्रात आपण पाहत असतो की अमुक एका....

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा द्विशतके करण्यात ‘या’ १० सघांचा दबदबा; टीम इंडिया तिसऱ्या स्थानी

जून 7, 2021

क्रिकेट खेळाचा सर्वात सुंदर प्रकार म्हणजे ‘कसोटी क्रिकेट’. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत शतक तर अनेक फलंदाजांनी केले आहे. परंतु, २०० धावा करणे हे प्रत्येक फलंदाज एक....

मुंबई इंडियन्सचा स्टार पोलार्डची पत्नी दिसते खूपच सुंदर, पेशाने आहे मोठ्या बिजनेसची मालकीण

मे 12, 2021

वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक कायरन पोलार्ड याची पत्नी जेना हिलाही क्रिकेट या खेळाची प्रंचड आवड आहे. पतीला साथ देण्यासाठी बहुतेक वेळेस ती सामन्यात मैदानावर....

दरवर्षी जोरदार फटकेबाजीने एकहाती सामना जिंकून देणारा क्रिकेटर लागला आयपीएल तयारीला

ऑगस्ट 11, 2020

मुंबई । 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात आयपीएल सीझन -13 चा थरार सुरू होणार आहे. जिथे सर्व फ्रँचायझींनी आपल्या तयारीला लागले आहेत. खेळाडूंनीही....

ब्रायन लाराला कोरोनाची लागण झाल्याची बातमी होत आहे व्हायरल; जाणून घ्या काय आहे सत्य

ऑगस्ट 6, 2020

मुंबई । जगभरात कोरोना व्हायरस साथीचे प्रमाण कमी झाले नाही. दररोज अनेक लोकांना त्याची लागण होत आहे. क्रीडा जगातातील अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूदेखील याला....

डीजे ब्राव्हो गाणे पुन्हा वाजले, परंतू यावेळी कारण होते वेगळे

ऑगस्ट 6, 2020

मुंबई । वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने केवळ खेळातच नव्हे तर आपल्या गाण्यांद्वारेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  2016 मध्ये जेव्हा वेस्ट....

वेस्ट इंडीज संकटात; या देशाने दौरा केला रद्द

ऑगस्ट 2, 2020

मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी हा दौरा पुढे....

…आणि इथेच वेस्ट इंडिजची टीम चूकली, या दिग्गजाने सांगितले वेस्ट इंडिजच्या पराभवाचे कारण

जुलै 30, 2020

मुंबई । वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध साऊथॅम्प्टन मधील पहिली कसोटी चार विकेट्सने जिंकली होती. पण वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी....

इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यानंतर जेसन होल्डरने यासाठी भारताकडे मागितली मदत

जुलै 30, 2020

मुंबई । कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेल्या 4 महिन्यांपासून बंद होते. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाली. वेस्ट इंडीजने....

जगातील टॉप ऑलराऊंडर होल्डरने रचला इतिहास, २५ वर्षात न झालेली गोष्ट करुन दाखवली

जुलै 27, 2020

मुंबई । इंग्लंड संघाने तिसर्‍या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करत 369 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघाचा दुसरा डाव अवघ्या 197 धावांवर गडगडला. वेस्ट....

तब्बल ५ देशांविरुद्ध अँडरसनने केलाय अजब कारनामा, काल तर…

जुलै 26, 2020

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात इंग्लिश खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत कॅरेबियन संघाला बॅकफूटवर ढकलले.1982 नंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची....