शमीने विराटला शुभेच्छा दिल्या
शमीच्या खिलाडूवृत्तीला सलाम! प्रतिस्पर्धी असूनही अर्धशतक ठोकल्यानंतर विराटला दिल्या शुभेच्छा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२२ मध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता. हंगामातील ९ सामने खेळूनही त्याला साधे अर्धशतक करता आले नव्हते.....






