शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताची वनडे कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर सर्व बिघडले! गिलच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली केवळ एकच वनडे मालिका
भारताने 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्यानंतर वनडे संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिलची नियुक्ती केली. त्यानंतर संघाच्या कामगिरीत बरेच बदल झाले आहेत. त्याच्या....





