शूजची लेस आत ठेवण्याची अंधश्रद्धा

स्मिथच्या स्फोटक खेळीचा राज त्याचा शूजमध्ये, पुण्यातून झाली होती त्या गोष्टीची सुरुवात

मे 17, 2020

ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज स्टीव्ह स्मिथ त्याच्या फुटवर्कने विरुद्ध संघातील गोलंदाजांना गोंधळून टाकतो. आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला स्मिथला आउट करण्याची योग्य गोलंदाजी पद्धत सापडलेली नाही. असे वाटते....