शोएब अख्तर

शोएब अख्तर म्हणतोय, ‘न्यूझीलंडला पराभूत करून आम्ही भारताला वाचवले, चांगले शेजारी असंच करतात’

—
ऑक्टोबर 28, 2021

पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांची टी-२० विश्वचषकातील सरुवात चांगली केली आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तानने....

akhter-bhajji

‘पाजी, टीव्ही फोडला नाही ना?’ हरभजन-अख्तरच्या वादात ‘या’ खेळाडूची उडी

—
ऑक्टोबर 25, 2021

कोणताही भारतीय क्रिकेट चाहता २४ ऑक्टोबर ही तारीख विसरू शकणार नाही. कारण या दिवशी विश्वचषकातील २९ वर्ष जुना इतिहास बदलला गेला. भारताला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या....

‘भारतीय खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्या’; मोठ्या सामन्यापूर्वी बरळला पाकिस्तानचा शोएब अख्तर

—
ऑक्टोबर 24, 2021

रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हे....

‘आता न्यूझीलंडला पळू द्यायचे नाही, पण भारतालाही सोडायचे नाही’, माजी पाक खेळाडूचे वक्तव्य

—
ऑक्टोबर 23, 2021

टी-२० विश्वचषकातील अंतिम १२ संघांतील सामन्यांना शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरला विश्वचषकात एक महत्त्वाचा सामना पार पडणार आहे, ज्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.....

‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर

—
ऑक्टोबर 18, 2021

युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या....

वयाच्या ४६व्या वर्षी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे मैदानावर पुनरागमन; गोलंदाजी पाहून म्हणाल, अजूनही सर्व तसंच आहे!

—
ऑक्टोबर 7, 2021

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने २०११ विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते. ‘रावळपिंडी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत....

‘…म्हणून आताचे गोलंदाज १५०-१६० च्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाहीत,’ स्पीड मास्टरने सांगितले कारण

—
ऑगस्ट 22, 2021

एक काळ होता जेव्हा शॉन टेट, शोएब अख्तर आणि ब्रेट लीसारखे वेगवान गोलंदाज आपल्या गोलंदाजीतील वेगाच्या बळावर जागतिक क्रिकेटवर राज्य करत होते. त्याकाळात फलंदाज या....

“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”

—
ऑगस्ट 21, 2021

भारत आणि पाकिस्तान यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय सामन्यांची मालिका खेळलेली नाही. मात्र तसे व्हावे असे दोन्ही देशातील चाहत्यांची इच्छा असेल. क्रिकेटशी संबंधित कामांसाठी....

पाकिस्तानमधील क्रिकेट स्टेडियम बनले शेत, पिकवला जातोय भोपळा अन् मिरच्या; व्हिडिओ व्हायरल

—
ऑगस्ट 18, 2021

पाकिस्तानमधील क्रिकेटचा दर्जा गेल्या काही वर्षांत खूप खाली गेला आहे. संघाच्या अलीकडील कामगिरीवरूनही हे स्पष्ट होते. पाकिस्तान क्रिकेट या पातळीवर पोहोचण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे....

“… तर भारतीयांनी मला मारले असते” शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

—
ऑगस्ट 11, 2021

पाकिस्तानचा माजी वेगवान शोएब अख्तर हा आपल्या मजेदार आणि बोलक्या स्वभावासाठी ओळखला जातो. तो नेहमी वेगवेगळ्या मुलाखतीत नवनवे खुलासे करत असतो. नुकत्याच एका क्रीडा संकेतस्थळाला....

Ishant-Sharma-Jasprit-Bumrah-Mohammed-Shami

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाने भारतीय वेगवान गोलंदाजांना दिला मोलाचा सल्ला

—
ऑगस्ट 1, 2021

भारत आणि इंग्लंड संघामध्ये ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व देखील सुरू होणार....

“तर बुमराहची कारकिर्द संपुष्टात यायला वेळ लागणार नाही”, दिग्गजाचा टीम इंडियाला इशारा

—
जुलै 28, 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. तो भारतीय गोलंदाजी आक्रमणातील मुख्य गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी....

Sachin Tendulkar, Virat Kohli

विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’

—
जुलै 24, 2021

क्रिकेट विश्वामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहलीने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तो दरवर्षी अनेक विक्रम नोंदवत असतो. आज तो....

“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”

—
जुलै 24, 2021

पाकिस्तानचा कर्णधार बाबार आजम गेल्या काही दिवसात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याची तुलना सातत्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर होत असते. अनेक दिग्गज खेळाडूंनीही....

टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून होईल भारताचा पराभव, दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा

—
जुलै 23, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करताना....

Previous Next