श्रद्धांजली
क्रिकेटमध्ये 9 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत
आजच्याच दिवशी (27 नोव्हेंबर) 9 वर्षांपूर्वी सीन एबॉट या गोलंदाजाच्या एका खतरनाक बाउंसरने डोक्याचा वेध घेतल्यामुळे फिलिप ह्यूजेस या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूला आपले प्राण ...
भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू
भारतीय संघाचा बहुप्रतिक्षीत ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरु होणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी येथे खेळला जाणार असून या सामन्यात भारतीय ...
“दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी(२५ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर केवळ फुटबॉल जगतातूनच नव्हे तर ...
क्रीडा क्षेत्रातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली; विराट, रोहितसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट
नवी दिल्ली । भारत देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे आज(३१ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र अभिजीत ...
क्रिकेट जगतातून सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली; विराट,सचिनसह या क्रिकेटपटूंचे भावनिक ट्विट
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने काल(14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे वृत्त आले. हे वृत्त आल्यानंतर सिनेसृष्टीसह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला ...
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला: कोहलीसह या क्रिकेटपटूंनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात अनेक पोलिस कर्मचारी तसेच नागरिकांना आपला जीव ...
विंडीज विरुद्ध तिसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, जाणून घ्या कारण
अँटिग्वा येथे सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर होत असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी(24 ऑगस्ट) ...
अरुण जेटलींच्या निधनानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज(24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील ...
हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याला या दिग्गज क्रिकेटपटूंकडून सलाम
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत आज(26 फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली आहे. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर ...
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना विराटने चाहत्यांना दिला शांत रहाण्याचा सल्ला
रविवारी(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत ...
टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशी वाहिली श्रद्धांजली
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(24 फेब्रुवारी) पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. ही काळी ...
टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकरांचे बुधवारी (15 आॅगस्ट) वयाच्या 77 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही ...