श्रीलंका विरुद्ध भारत

हार्दिकच्या बॅटनेच केला भारताचा घात! श्रीलंकेच्या फलंदाजाने ‘तो’ खणखणीत षटकार खेचत वळवला सामना

जुलै 29, 2021

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याची लढत अतिशय रोमांचक ठरली. भारताच्या नवख्या शिलेदारानी शेवटपर्यंत चिवट झुंज टी२० मालिका खिशात घालण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु....

निर्णयक टी२० सामना जिंकत मालिका खिशात घालण्यावर भारत-श्रीलंकाची नजर, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

जुलै 29, 2021

भारताचा श्रीलंका दौरा अंतिम टप्प्यावर आला आहे. पहिला टी२० सामना गमावल्यानंतर श्रीलंकाने भारताला दुसऱ्या टी२० सामन्यात ४ विकेट्सने पराभूत केले. हा सामना जिंकत यजमानांनी टी२०....

SL vs IND 2nd T20I: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ४ विकेट्सने विजय; मालिकेतही बरोबरी

जुलै 28, 2021

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने ४ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच श्रीलंकेने....

कृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची झाली आरटी-पीसीआर टेस्ट, पाहा काय आला अहवाल

जुलै 27, 2021

सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा प्रमुख अष्टपैलू कृणाल पंड्या हा मंगळवारी (२७ जुलै) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.....

‘सूर्यकुमार यादव फलंदाजच आहे तसा, तो भविष्यात मोठमोठी शतके ठोकेल,’ पाकिस्तानातून कौतुक

जुलै 27, 2021

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज सुर्यकुमार यादव याने फार कमी काळात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. टी२०....

‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज

जुलै 27, 2021

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आपल्या गोलनंदाजाने लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.....

‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट

जुलै 27, 2021

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सामन्यांसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या दौऱ्यातून वनडे....

द्रविड-शनाकाची गाठभेट ठरलेली सर्वांच्या आकर्षणाचा विषय, पण त्यांच्यात काय झालं बोलणं? वाचा

जुलै 27, 2021

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात पार पडलेली ३ सामन्यांची वनडे मालिका पाहुण्यांनी २-१ ने आपल्या नावावर केली होती. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना अतिशय....

बिग ब्रेकिंग! आज होणारा दुसरा टी२० सामना रद्द? भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

जुलै 27, 2021

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ  श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरु आहे. यामालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार होता. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा....

दुष्काळात तेरावा महिना! भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२० पूर्वी श्रीलंकेला सतावतेय ‘या’ ३ खेळाडूंच्या दुखापतीची चिंता

जुलै 27, 2021

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात सध्या ३सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर मंगळवारी (२७ जुलै) खेळवण्यात येणार आहे. या....

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही

जुलै 27, 2021

कोलंबो। भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि भारत संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा....

चित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; संधी मिळताच इशानने शनाकाला केले यष्टीचीत, झाली धोनीची आठवण

जुलै 26, 2021

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याने फलंदाजीबरोबर आपल्या यष्टीरक्षणानेही सध्या खूप वाहवाही लुटली आहे. त्याच्यामागोमाग आता इशान किशन हा सुद्धा फलंदाजीबरोबर आपले यष्टीरक्षण कौशल्य दाखवत आहे.....

संजूला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाची ‘चिटिंग’! मग फलंदाजाने शिकवला चांगलाच धडा

जुलै 26, 2021

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात झालेला पहिला टी२० सामना अतिशय रोमांचक राहिला. कोलंबोच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने....

Bhuvneshwar-Kumar-Shikhar-Dhawan

भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच

जुलै 26, 2021

कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर रविवार रोजी (२५ जुलै) पार पडलेला पहिला टी२० सामना जिंकला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८....

SL vs IND 1st T20I: भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेची फलंदाजी निष्प्रभ; भारताने ३८ धावांनी विजयासह घेतली मालिकेत आघाडी

जुलै 25, 2021

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ३८ धावांनी....

Previous Next